• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Green Chilli Pickle At Home Simple Food Recipe Cooking Tips

हिरव्यागार झणझणीत तिखट मिरच्यांपासून बनवा चविष्ट आंबट लोणचं! नोट करून घ्या लोणचं बनवण्याची कृती

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप आवडत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिरव्या मिरचीचे चटकदार लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने लोणचं नक्की बनवून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 15, 2025 | 03:20 PM
हिरव्यागार झणझणीत तिखट मिरच्यांपासून बनवा चविष्ट आंबट लोणचं!

हिरव्यागार झणझणीत तिखट मिरच्यांपासून बनवा चविष्ट आंबट लोणचं!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रोजच्या आहारात सगळ्यांचं चविष्ट आणि आंबट तिखट पदार्थ खाण्याची इच्छा होते. जेवणाच्या ताटात अनेक पदार्थ असतील तर पोटही सहज भरते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप आवडतं. जेवणाच्या ताटात भाजी नसेल तर लोणचं घेऊन खाल्ले जाते. यासोबत तुम्ही भात डाळ,भाकरी किंवा चपाती खाऊ शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरात कैरीचे लोणचं, आवळ्याचे लोणचं, लसूण लोणचं इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेले लोणचं खाल्ले जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला चटकदार हिरव्या मिरचीचे झणझणीत लोणचं बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हिरव्या मिरचीचे लोणचं चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया हिरव्या मिरचीचे लोणचं बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

कडक उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये बनवा शरीर थंड राहण्यासाठी बनवा ताडगोळ्यांचे सरबत, किडनीचे आरोग्य राहील निरोगी

साहित्य:

  • ताज्या हिरव्या मिरच्या
  • मोहरी
  • हळद
  • तेल
  • मीठ
  • मेथी दाणे
  • जिरं
  • बडीशेप
  • लाल तिखट
  • लिंबाचा रस

उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी ‘थ्री ड्रिंक थिअरी’चा सोपा फॉर्म्युला; जाणून घ्या

कृती:

  • हिरव्या मिरचीचे लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यांचे देठ काढा.
  • स्वच्छ धुवून घेतलेल्या मिरच्या पंख्याखाली सुकवून घ्या, जेणेकरून मिरच्यांमध्ये पाणी राहणार नाही.
  • मिरच्या सुकल्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारात मिरच्या कापून घ्या.
  • कढई गरम करून त्यात मोहरी भाजा. नंतर मेथी दाणे, जिरं, बडीशेप वेगवेगळी भाजून घ्या.
  • मसाले खमंग भाजल्यानंतर ताटात थंड होण्यासाठी ठेवा.
  • मोठ्या टोपात बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घेऊन त्यात हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात लाल तिखट घाला.
  • भाजून घेतलेले मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून पावडर तयार करा.
  • तयार करून घेतलेली पावडर मिरच्यांमध्ये टाकून मिक्स करा आणि वरून चवीनुसार लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात गरम करून थंड केलेले तेल टाकून रात्रभर लोणचं मुरवण्यासाठी ठेवा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मिरचीचे लोणचं.

Web Title: How to make green chilli pickle at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Winter Special Recipe: १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक गाजर पचडी, चवीसोबत शरीराला मिळेल भरपूर पोषण
1

Winter Special Recipe: १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक गाजर पचडी, चवीसोबत शरीराला मिळेल भरपूर पोषण

थंडीत गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत दह्याची कढी, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी
2

थंडीत गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत दह्याची कढी, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

रेस्टोरंटसारखा मऊ आणि तुपात भाजलेला तंदुरी नान आता बनवा घरीच; तंदूरची गरज नाही, तव्यावरच होईल तयार
3

रेस्टोरंटसारखा मऊ आणि तुपात भाजलेला तंदुरी नान आता बनवा घरीच; तंदूरची गरज नाही, तव्यावरच होईल तयार

जेवणातील पदार्थांची वाढेल रंगतदार चव! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा अभिनेत्री नीना गुप्तांना आवडते अशी चटकदार टोमॅटोची चटणी
4

जेवणातील पदार्थांची वाढेल रंगतदार चव! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा अभिनेत्री नीना गुप्तांना आवडते अशी चटकदार टोमॅटोची चटणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Samruddhi Express Accident:  समृद्धी महामार्ग की मृत्यूचा सापळा; एका वर्षातील आकडेवारी चिंता वाढवणारी

Samruddhi Express Accident: समृद्धी महामार्ग की मृत्यूचा सापळा; एका वर्षातील आकडेवारी चिंता वाढवणारी

Nov 16, 2025 | 07:15 PM
नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 

नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 

Nov 16, 2025 | 07:15 PM
Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Nov 16, 2025 | 07:01 PM
Bajaj Chetak 3001 vs TVS iQube: रोजच्या वापरासाठी कोणता इलेक्ट्रिक स्कूटर बेस्ट?

Bajaj Chetak 3001 vs TVS iQube: रोजच्या वापरासाठी कोणता इलेक्ट्रिक स्कूटर बेस्ट?

Nov 16, 2025 | 06:49 PM
Women World Cup 2025 : ‘फायनलपर्यंतच्या रात्री मी कशा घालवल्या…’ विश्वविजेत्या आक्रमक सलामीवीर शफाली वर्माची मोठी कबुली 

Women World Cup 2025 : ‘फायनलपर्यंतच्या रात्री मी कशा घालवल्या…’ विश्वविजेत्या आक्रमक सलामीवीर शफाली वर्माची मोठी कबुली 

Nov 16, 2025 | 06:45 PM
मुलांना तंत्रज्ञानाचे ‘गुलाम’ बनू न देता, त्याचा ‘मालक’ बनायला शिकवा; शिक्षक अमोल हंकारे यांचा मोलाचा सल्ला

मुलांना तंत्रज्ञानाचे ‘गुलाम’ बनू न देता, त्याचा ‘मालक’ बनायला शिकवा; शिक्षक अमोल हंकारे यांचा मोलाचा सल्ला

Nov 16, 2025 | 06:35 PM
6 एअरबॅग्सची सेफ्टी आणि किंमत 3.49 लाखांपासून सुरु! ‘या’ Cars चा मार्केटमध्ये वेगळाच जलवा

6 एअरबॅग्सची सेफ्टी आणि किंमत 3.49 लाखांपासून सुरु! ‘या’ Cars चा मार्केटमध्ये वेगळाच जलवा

Nov 16, 2025 | 06:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Nov 16, 2025 | 05:05 PM
Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nov 16, 2025 | 05:01 PM
Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Nov 16, 2025 | 03:54 PM
URAN : चलो बस अ‍ॅपवरून ऑनलाईन बुकींग करूनच प्रवास, उरण ते मुंबई आणि नवी मुंबई

URAN : चलो बस अ‍ॅपवरून ऑनलाईन बुकींग करूनच प्रवास, उरण ते मुंबई आणि नवी मुंबई

Nov 16, 2025 | 03:42 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 03:38 PM
Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Nov 15, 2025 | 07:01 PM
Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Nov 15, 2025 | 06:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.