Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा कोकणातील ‘कोळाचे पोहे’, नोट करून घ्या रेसिपी

नेहमीच साधे पोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही कोळाचे पोहे बनवू शकता. या पद्धतीने कोळाचे पोहे बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 19, 2025 | 12:21 PM
उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा कोकणातील ‘कोळाचे पोहे’

उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा कोकणातील ‘कोळाचे पोहे’

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. नेहमीच पोहे, शिरा किंवा उपमा खाऊन कंटाळा आल्यानंतर नवनवीन पदार्थ खावेसे वाटतात. सर्वच घरांमध्ये पोहे हा पदार्थ उपलब्ध असतोच. कोकणातील प्रत्येक घरात सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर चहापोहे खाल्ले जातात. पोहे खाल्यानंतर पोटही भरते. याशिवाय भारतातील वेगवेगळ्या गावात वेगवेगळी खाद्य संस्कृती आहे. याशिवाय कोकणात नारळाचे दूध सहज उपलब्ध होते. कोकणात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे कोळाचे पोहे. कोकणात हा पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोकणात बनवले जाणारे कोळाचे पोहे सोप्या पद्धतीमध्ये बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीचा वापर करून पोहे बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल.(फोटो सौजन्य – iStock)

कच्च्या कैरीपासून बनवा आंबटगोड चवीचा चटपटीत मेथांबा! जेवणात येईल मस्त चव, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • पोहे
  • चिंच
  • गूळ
  • नारळाचे दूध
  • पाणी
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • मोहरी
  • मीठ
  • हिंग
चिकन लव्हर्ससाठी खास! घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल Butter Chicken; लज्जतदार चवीने सर्वच होतील खुश

कृती:

  • कोळाचे पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात चिंच आणि गूळ टाकून काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा.
  • खोबऱ्याचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात पाणी टाका. त्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. खोबऱ्याचे दूध काढून घ्या.
  • नारळाच्या दुधात पोहे भिजत ठेवा. त्यानंतर नारळाच्या दुधात चिंचेचा कोळ मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी आणि कढीपत्ता घालून फोडणी भाजा. तयार केलेली फोडणी पोह्यांच्या मिश्रणात ओतून घ्या.
  • त्यानंतर पोहे आणि फोडणी मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले आंबटगोड कोळाचे पोहे.

Web Title: How to make kolache poha at home summer special kokani recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 12:21 PM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.