• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Make Tasty Creamy Butter Chicken At Home Recipe In Marathi

चिकन लव्हर्ससाठी खास! घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल Butter Chicken; लज्जतदार चवीने सर्वच होतील खुश

Dinner Recipe: नाॅनव्हेज लव्हर्ससाठी खास, आता घरीच बनवा चविष्ट आणि क्रीमी बटर चिकन. चव अशी की सर्वच बोटं चाटत राहतील. हा भारताचा एक लोकप्रिय पदार्थ आहे, ज्याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फार आवडते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 19, 2025 | 11:46 AM
चिकन लव्हर्ससाठी खास! घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल Butter Chicken; लज्जतदार चवीने सर्वच होतील खुश

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नाॅनव्हेज लव्हर्ससाठी चिकन म्हणजे पर्वणीच. यापासून अनेक चवदार असे पदार्थ बनवले जातात. यातीलच एक लोकप्रिय प्रकार म्हणजे बटर चिकन. भारताच्या फेमस पदार्थांमध्ये या पदार्थाचा आवर्जून समावेश केला जातो. गरमा गरम नान किंवा भातासोबत क्रीमी मसालेदार बटर चिकन फार अप्रतिम लागतो. तुम्ही ही पदार्थ बहुतेकदा रेस्टाॅरंटमध्ये खाल्ला असेल मात्र आज आम्ही तुम्हाला याची सोपी रेसिपी सांगणार आहोत, याच्या मदतीने तुम्ही घरीच टेस्टी बटर चिकन बनवू शकता.

बटर चिकन बनवण्याची प्रक्रिया फार सोपी आहे आणि याची चव सर्व मेहनत सार्थकी लावण्यास मदत करते. तुम्ही नाॅनव्हेज लव्हर्स असाल तर तुमच्या विकेंडसाठी ही एक परफेक्ट रेसिपी आहे. बटर चिकनची खासियत म्हणजे यात वापरले जाणरे मसाले आणि त्यांचे योग्य प्रमाण… चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

कच्च्या कैरीपासून बनवा आंबटगोड चवीचा चटपटीत मेथांबा! जेवणात येईल मस्त चव, नोट करून घ्या रेसिपी

Image of turquoise blue cooking pan filled with butter chicken / tikka curry, large chunks of chicken breast meat in curry sauce with garnish of red onion slices and mustard seeds, lachha paratha (layered flatbread), elevated view Stock photo showing elevated surface view of turquoise blue pan of chicken tikka curry sauce. Butter chicken breast chunks sprinkled with red onion and mustard seeds, served with lachha paratha (layered flatbread). butter chicken stock pictures, royalty-free photos & images

साहित्य

  • चिकन: 500 ग्रॅम (बोनलेस, लहान तुकडे कापून)
  • दही: 1 कप
  • लसूण पेस्ट: 1 टेबलस्पून
  • आले पेस्ट: 1 टेबलस्पून
  • काश्मिरी लाल मिरची पावडर: 1 टीस्पून
  • धनिया पावडर: 1 टेबलस्पून
  • गरम मसाला पावडर: 1 टीस्पून
  • मीठ: चवीनुसार
  • बटर
  • कांदा: 2 मोठा (बारीक चिरलेला)
  • टोमॅटो : 4 मोठे (बारीक कुटलेले)
  • काजू पेस्ट: 2 चमचे
  • ताजी मलई: 1/2 कप
  • हिरवी मिरची : 2 (बारीक चिरून)
  • ताजी कोथिंबीर: गार्निशसाठी

बटाट्याऐवजी, यावेळी बेसन-रव्यापासून बनवा कुरकुरीत टिक्की, लगेच नोट करा रेसिपी

कृती

  • बटर चिकन बनवण्यासाठी सर्वप्रथम चिकनला पाण्याने स्वच्छ धुवा
  • आता एका भांड्यात चिकनचे तुकडे टाकून त्यात दही, लसूण पेस्ट, आले पेस्ट, काशिमिरी तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि मीठ घाला
  • सर्व साहित्य नीट मिक्स करा आणि चिकन 2 तास मॅरिनेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या
  • दोन तासांनंतर चिकनला एका पॅनमध्ये ग्रील करुन घ्या
  • आता एका कढईत बटर टाकून त्यात चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या
  • नंतर यात चिरलेला टोमॅटो घालून शिजवून घ्या, तेल वेगळे होऊ लागले की, त्यात काजू पेस्ट घालून मिक्स करा
  • ग्रेव्ही थंड होऊ द्या आणि मग ब्लेंडरमध्ये याची पेस्ट करुन घ्या
  • आता पुन्हा कढईत बटर गरम करुन त्यात मिक्सरमध्ये वाटलेली पेस्ट टाका
  • यानंतर यात फ्रेश क्रिम, हिरवी मिरची आणि मीठ घालून ग्रेव्ही 5-7 मिनिटे छान शिजवून घ्या
  • शेवटी यात ग्रील केलेले चिकनचे तुकडे आणि चिरलेली कोथिंबीर घाला
  • झाकण ठेवून मंद आचेवर चिकन शिजवत ठेवा आणि मग गॅस बंद करा
  • अशाप्रकारे तुमचे मसालेदार आणि क्रीमी बटर चिकन तयार होईल
  • गरमा गरम बटर चिकन नान, भाकरी अथवा भातासह खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Make tasty creamy butter chicken at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • dinner recipe
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश
1

वेट लॉससाठी घरी बनवा Cucumber Salad; सेलिब्रिटींच्याही आवडीची आहे डिश

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी
2

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

हॉटेलचं जेवण जाल विसरून, घरी बनवून पहा मसालेदार आणि झणझणीत चवीची चिकन किमा रेसिपी
3

हॉटेलचं जेवण जाल विसरून, घरी बनवून पहा मसालेदार आणि झणझणीत चवीची चिकन किमा रेसिपी

तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! नोट करून घ्या रेसिपी
4

तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर

रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर

IND vs WI: राहुल-गिल जोडीची कमाल! क्रिकेटमध्ये ६१ वर्षांनी दिसला ‘हा’ ऐतिहासिक योगायोग

IND vs WI: राहुल-गिल जोडीची कमाल! क्रिकेटमध्ये ६१ वर्षांनी दिसला ‘हा’ ऐतिहासिक योगायोग

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

NITI Aayog Internship 2025 : 12वी पास विद्यार्थ्यांना संधी! लवकर करा अर्ज

NITI Aayog Internship 2025 : 12वी पास विद्यार्थ्यांना संधी! लवकर करा अर्ज

रयत क्रांती संघटनेचा राज्य सरकारला घरचा आहेर; ऊस बिलातून कपातीच्या निर्णयावरुन दिला इशारा

रयत क्रांती संघटनेचा राज्य सरकारला घरचा आहेर; ऊस बिलातून कपातीच्या निर्णयावरुन दिला इशारा

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.