Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीच्या दिवसांमध्ये अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवा कुळीथाचा झुणका, कंबर- हाडांच्या दुखण्यांवर रामबाण उपाय

गरमागरम भाकरीसोबत गावरान पद्धतीमध्ये बनवलेला कुळीथ झुणका अतिशय सुंदर लागतो. हा पदार्थ चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. जाणून घ्या कुळीथ झुणका बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 03, 2025 | 10:15 AM
थंडीच्या दिवसांमध्ये अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवा कुळीथाचा झुणका

थंडीच्या दिवसांमध्ये अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवा कुळीथाचा झुणका

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडगार वातावरणात प्रत्येकालाच काहींना काही गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. या दिवसांमध्ये घरात प्रामुख्याने वेगवेगळ्या भाज्या आणि पदार्थांचा वापर करून सूप बनवले जाते. सूप चवीला अतिशय सुंदर लागते. पण कायमच सूप खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी गावरान पद्धतीमध्ये तुम्ही कुळीथ पिठाचा झुणका बनवू शकता. कुळीथ पिठाचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कुळीथ पिठाची पिठी, शेंगोळ्या इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. कुळीथ पिठाचा गावरान झुणका भाकरीसोबत अतिशय सुंदर लागतो. गरमागरम भाकरी आणि झुणका असेल तर जेवणात चार घास जास्त जातील. या पिठामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. प्रथिने, लोह, आणि कॅल्शियमने समृद्ध असलेले पीठ हाडे आणि कंबरेच्या वेदनांपासून आराम मिळवून देते. चला तर जाणून घेऊया कुळीथ पिठाचा झुणका बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Bengali chaat: 10 मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबट गोड चवीचे बंगाली चाट चूरमूर, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

साहित्य:

  • कुळीथ पीठ
  • तेल
  • हिरवी मिरची
  • कढीपत्ता
  • लाल तिखट
  • हळद
  • गरम मसाला
  • मोहरी
  • कोकम
  • लसूण
  • कोथिंबीर
वजन कमी करण्यापासून हाडांचे-डोळ्यांचे आरोग्य सुधारते फरसबी, जेवणाला तयार करा झणझणीत भाजी; रेसिपी नोट करा

कृती:

  • कुळीथ पिठाचा झुणका बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये कुळीथ पीठ घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर पीठ भिजवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्त्याची पाने आणि हिंग टाका. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून चवीनुसार मीठ घाला आणि लाल होईपर्यंत भाजा.
  • कांदा व्यवस्थित शिजल्यानंतर बारीक ठेचून घेतलेला लसूण हलकासा भाजा. नंतर लाल मसाला, हळद, गरम मसाला टाकून व्यवस्थित मसाले भाजा.
  • त्यानंतर त्यात तयार केलेले कुळीथ पीठ घालून चमच्याने सतत मिक्स करत राहा. त्यानंतर त्यात कोकम घालून मिक्स करा.
  • तयार आहे गावरान पद्धतीमध्ये बनवलेला कुळीथ पिठाचा झुणका. हा पदार्थ गरमागरम भाकरीसोबत अतिशय सुंदर लागतो.

Web Title: How to make kulithacha zunka at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 10:15 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग झटपट बनवा तोंडात विरघळणारी क्रीमी नारळाची रबडी, नोट करा रेसिपी
1

जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग झटपट बनवा तोंडात विरघळणारी क्रीमी नारळाची रबडी, नोट करा रेसिपी

लहान मुलं दूध प्यायचा कंटाळा करतात? मग मिल्कशेक ऐवजी बनवा Peanut Butter Smoothie, नोट करून घ्या रेसिपी
2

लहान मुलं दूध प्यायचा कंटाळा करतात? मग मिल्कशेक ऐवजी बनवा Peanut Butter Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

Monsoon Special : पावसाळ्यात घरी बनवून खा खमंग आणि कुरकुरीत चवीचा ‘झिंगा फ्राय’
3

Monsoon Special : पावसाळ्यात घरी बनवून खा खमंग आणि कुरकुरीत चवीचा ‘झिंगा फ्राय’

कडाक्याच्या गर्मीमुळे हैराण झाला आहात? मग दूध- शेवयांचा वापर करून बनवा थंडगार कस्टर्ड फालुदा, नोट करून घ्या रेसिपी
4

कडाक्याच्या गर्मीमुळे हैराण झाला आहात? मग दूध- शेवयांचा वापर करून बनवा थंडगार कस्टर्ड फालुदा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.