Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातील पारंपरिक पदार्थ! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा कुळीथाची पिठलं, पचनक्रिया राहील मजबूत

पावसाळ्यात गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी झटपट तुम्ही कुळीथ पिठी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो आणि चव सुद्धा भारी लागते. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 05, 2026 | 08:00 AM
कोकणातील पारंपरिक पदार्थ! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा कुळथाचं पिठलं, पचनक्रिया राहील मजबूत

कोकणातील पारंपरिक पदार्थ! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी बनवा कुळथाचं पिठलं, पचनक्रिया राहील मजबूत

Follow Us
Follow Us:

कोकणातील प्रत्येक घरात अतिशय आवडीने कुळीथ पिठापासून बनवलेली पिठी किंवा पिठलं खाल्लेले जाते. हा पदार्थ कोकणकरांच्या अतिशय जिव्हाळयाचा आहे. गरमागरम भात किंवा भाकरीसोबत कुळीथ पिठाची पिठी अतिशय सुंदर लागते. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि इतरही ग्रामीण भागात हा पदार्थ अतिशय आवडीने बनवून खाल्ला जातो. जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर अनेक घरांमध्ये डाळ बनवण्याऐवजी भातासोबत खाण्यासाठी पिठी बनवली जाते. पारंपरिक आणि पौष्टिक चवीच्या पदार्थाचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. पावसाळ्यात कुळीथपासून बनवलेले सूप किंवा इतर पौष्टिक पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता कायम टिकून राहते आणि पचनक्रिया बिघडत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इतर कोणतेही तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी कुळीथ पिठापासून बनवलेले पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये तयार होणारे कुळीथ पिठाचे पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Recipe : कुरकुरीत नूडल्स, आंबट-गोड सॉस आणि भरपूर भाज्या; रेस्टाॅरंट स्टाईल ‘अमेरिकन चाॅप्सी’ची रेसिपी नोट करा

साहित्य:

  • कुळीथ पीठ
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • कोकम
  • लाल तिखट
  • लसूण
  • हळद
  • मोहरी
  • तेल
Party Snacks : तुम्ही कधी ‘दही के शोले खाल्ले’ आहेत का? आजच नोट करा रेसिपी

कृती:

  • कुळीथ पिठाचे पिठलं बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये पीठ घेऊन त्यात थोडस पाणी घालून मिक्स करा. पीठ मिक्स करताना त्यात अजिबात गुठळ्या ठेवू नये.
  • पिठलं बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि ठेचून घेतलेला लसूण घालून लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या. कांद्यात चवीनुसार मीठ घाला. यामुळे मऊ होण्यास मदत होईल.
  • भाजलेल्या कांद्यात लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा आणि तयार केलेली कुळीथ पिठाचे मिश्रण ओतून मिक्स करा.
  • चमच्याने सतत मिक्स करत राहा. यामुळे पिठलं बनवताना गुठळ्या होणार नाहीत. पिठी मंद आचेवर शिजल्यानंतर ओल्या खोबऱ्याचा किस आणि कोकम घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कुळीथ पिठाचे पिठलं. हा पदार्थ गरमागरम खाल्ल्यास चव अतिशय भारी लागेल.

Web Title: How to make kulthacha peethla at home simple food recipe cooking tips kokan special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.