Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हॉटेल स्टाईल लेमन कोरियांडर सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 02, 2026 | 09:56 AM
१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

Follow Us
Follow Us:

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक घरात वेगवेगळ्या भाज्या आणि पदार्थांचा वापर करून सूप बनवले जाते. थंडगार वातवरणात पौष्टिक सूपचे सेवन केल्यास शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. त्यातील अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ म्हणजे कोथिंबीर. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर सगळ्यात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे सूप. सूप प्यायल्यामुळे पोटात वाढलेली थंडी कमी होऊन शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. पण नेहमीच हॉटेलमध्ये जाणून महागडे सूप पिण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक सूप प्यावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तयार होणारे लेमन कोरियांडर सूपबनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं काहींना काही गरमागरम आणि पौष्टिक खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले हेल्दी पदार्थ खावेत. पावसाळ्यात किंवा थंड वातावरणात सूप प्यायला खूप मस्त वाटते. त्यामुळे पावसाचा आनंद घेताना सूप किंवा इतर गरम पदार्थ खायला सगळ्यांचं आवडतात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

साहित्य:

  • कोथिंबीर
  • लिंबाचा रस
  • पाणी
  • तेल
  • काळीमिरी पावडर
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • हिंग
पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ झालेत? मग त्यांना फेकू नका, ३ सोप्या ट्रिकने पुन्हा बनवा क्रंची आणि कुरकरीत पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ

कृती:

  • लेमन कोरियांडर सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोथिंबीर स्वच्छ साफ करून धुवून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कोवळ्या काड्या आणि कोथिंबीर घालून पेस्ट बनवा.
  • कढईमध्ये बारीक ठेचून घेतलेला लसूण घाला आणि लालसर होईपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात हिंग घाला.
  • हिंग गरम झाल्यानंतर तयार केलेली कोथिंबीर पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा आणि पाणी घालून उकळी येण्यासाठी ठेवा.
  • पाण्याला एक उकळी आल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या सूपमध्ये काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून सूपला उकळी काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गरमागरम लेमन कोरियांडर सूप.

Web Title: How to make lemon coriander soup at home monsoon special recipe soup recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • easy food recipes
  • monsoon recipe
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.