Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट कुरकुरीत तयार होणारी सुरणाची काप बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 01, 2026 | 08:25 AM
नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही स्पेशल पदार्थ हवे असतात. अशावेळी कोशिंबीर, पापड, लोणचे किंवा चिप्स इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही युनिक पदार्थ खाण्याची इच्छा होते. जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर अनेक घरांमध्ये डाळभात आणि त्यासोबत सुरणाचे खमंग चविष्ट काप बनवले जातात. हे काप जेवणाच्या ताटात असतील तर चार घास जेवण जास्त जात. याशिवाय सुरण खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. सुरणाशिवाय बटाटा, वांगी आणि कच्च्या केळीचे काप सुद्धा बनवून खाऊ शकता. हा पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीराला फायदे होतील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. अनेक घरांमध्ये सुरण खाल्ला जात नाही. पण या पद्धतीने सुरणाचे काप बनवल्यास सगळेच आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी

साहित्य:

  • सुरणाचे काप
  • कोकम सरबत
  • मीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • रवा
  • गरम मसाला
  • आलं लसूण पेस्ट
  • कॉर्न फ्लोअर
  • मैदा
Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

कृती:

  • खमंग चटपटीत सुरणाचे काप, सुरणाची साल काढून घ्या आणि पातळ चतक्या करून घ्या आणि काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा.
  • टोपात सुरणाचे काप, कोकम आणि गरजेनुसार पाणी घालून गॅसवर उकळवण्यासाठी ठेवा. एक उकळी आल्यानंतर सुरण काढून घ्या. यामुळे खाज कमी होईल.
  • ताटात लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आणि कोकम आगळ ओतून पेस्ट बनवा.
  • तयार केलेल्या मसाल्याच्या मिश्रणात शिजवलेले सुरण काप घालून मसाला लावून काहीवेळ ठेवून द्या.
  • ताटात मैदा, कॉर्न फ्लोअर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
  • रव्याच्या मिश्रणात मसाला लावलेले सुरण घालून घोळवून घ्या आणि गरम तेलात मंद आचेवर भाजा.
  • दोन्ही बाजूने मंद आचेवर भाजून झाल्यानंतर काढून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले सुरणाचे कुरकुरीत काप

Web Title: How to make maharashtrain style surnachi kaapa at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
1

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
2

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
3

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
4

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.