सोप्या पद्धतीमध्ये बनवा पौष्टिक मखाना चाट
संध्याकाळच्या वेळी नेहमीच काहींना काही खाण्याची इच्छा होते. अशावेळी अनेक घरांमध्ये शेवपुरी, पाणीपुरी, चाट, मॅगी इत्यादी अनेक पदार्थ बनवून खाल्ले जातात. मात्र नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही वेगळा पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मखाणा चाट बनवून खाऊ शकता. आरोग्याच्या दृष्टीने मखाणा खाणे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे. यामध्ये आढळून येणारे घटक हाडांना पोषण देतात. मखाणा खाल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. वाढलेले वजन कमी करण्यासाठी इतर कोणतेही पदार्थ खाण्याऐवजी तुम्ही मखाणा खाऊ शकता. मखाणा चाट चवीला अतिशय सुंदर लागते. बाजारात मिळणारे चाट आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. जाणून घ्या मखाणा चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
केळी खायला आवडत नाहीत? मग सोप्या पद्धतीमध्ये केळ्यांपासून बनवा तिखट गोड कोशिंबीर, चव लागेल सुंदर
चैत्र नवरात्रीच्या उपवासात शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहण्यासाठी घरी बनवा हेल्दी ड्रायफ्रूट शेक