Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा, १० मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात अनेकांना गोड पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मलाई पराठा बनवू शकता. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 15, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा

Follow Us
Follow Us:

लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात कायमच चमचमीत आणि चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते. मुलांना कांदापोहे, उपमा, शिरा किंवा आलू पराठा खाण्याचा कायमच कंटाळा येतो. अशावेळी मुलांना नाश्त्यामध्ये नेमकं काय खाण्यास द्यावं? हा प्रश्न कायमच पालकांना पडतो. सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. कारण पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. याशिवाय लहान मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी पोषण आहार अतिशय महत्वाचा आहे. रोजच्या आहारात खाल्ले जाणारे पदार्थ मुलांच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे त्यामुळे संतुलित आणि पोषण आहार देणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात मलाई पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मलाई खायला खूप जास्त आवडते. चला तर जाणून घेऊया मलाई पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Krishna Janmashtami 2025: लोण्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ‘माखन मिश्रीचा’ नैवेद्य, नोट करा घ्या चविष्ट पदार्थ

साहित्य:

  • गव्हाचं पीठ
  • मीठ
  • साखर
  • तूप
  • वेलची पावडर
पीठ आंबवण्याची गरज नाही, रव्यापासून झटपट घरी बनवा कुरकुरीत मेदू वडा; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

कृती:

  • मलाई पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात गव्हाचं पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तूप घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ असत पातळ मळू नये.
  • वाटीमध्ये दुधाची साय, साखर आणि वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेल्या पिठाचा गोळा घेऊन त्यात मलाई भरून पराठा लाटून घ्या.
  • तवा गरम करून त्यावर पराठा टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजा. सगळ्यात शेवटी वरून तूप टाकून पराठा खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मलाई पराठा.

Web Title: How to make malai paratha at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.