पारंपरिक पद्धतीने घरी बनवा गव्हाच्या पिठाचा मालपुवा
श्रावण महिन्यात घरामध्ये अनेक गोडाचे चविष्ट पदार्थ बनवले जातात.शेवयांची खीर, तांदळाची खीर, शिरा, गुलाबजाम किंवा रसमलाई इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. घरातील सगळ्यांचं गोड पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण कायमच हे ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही पारंपरिक आणि चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही गव्हाच्या पिठाचा मालपुवा बनवू शकता. मालपुवा हा राजसथनमधील मिठाईचा पदार्थ आहे. राजस्थान ,गुजरात ,मध्य प्रदेश इत्यादी भागांमध्ये मालपुवा प्रामुख्याने बनवला जातो. याशिवाय मारवाडी लोक सणाच्या दिवशी घरात मालपुवा, घेवर, सत्तूचे लाडू इत्यादी अनेक नवनवीन पदार्थ कायमच बनवत असतात. गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवलेला मालपुवा चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. चला तर जाणून घेऊया मालपुवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
जेवणात करा झणझणीत बेत! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा टोमॅटो ठेचा, नोट करून घ्या रेसिपी
Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीचा इंस्टंट डोसा, वजन कायमच राहील नियंत्रणात