Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चहासोबत खाण्यासाठी बनवा स्पेशल पदार्थ! झटापट घरीच बनवा खमंग खुसखुशीत आंब्याचे घारगे, १० दिवस राहतील टिकून

आंब्याचा वापर करून अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला १० दिवस टिकणारे आंब्याचे घारगे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील लहान मुलांसह सगळ्यांचं खूप आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 20, 2025 | 08:00 AM
चहासोबत खाण्यासाठी बनवा स्पेशल पदार्थ! झटापट घरीच बनवा खमंग खुसखुशीत आंब्याचे घारगे

चहासोबत खाण्यासाठी बनवा स्पेशल पदार्थ! झटापट घरीच बनवा खमंग खुसखुशीत आंब्याचे घारगे

Follow Us
Follow Us:

मे महिन्यात बाजारात मोठ्या प्रमाणावर हापूस, रायवळी आंबे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. आंब्याचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. आंब्यांपासून आमरस, रायता, सांदण, साठ, आंब्याची वडी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आंब्याचे खुसखुशीत घारगे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. काकडी किंवा भोपळ्यापासून घारगे बनवले जातात. मात्र या पदार्थांशिवाय आंब्याचा वापर करूनसुद्धा चविष्ट घारगे बनवले जातात. घारगे हा पदार्थ 10 दिवसांपेक्षा जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहतो. त्यामुळे लांबच्या प्रवासात कुठेही बाहेर जाताना किंवा लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया आंब्याचे घारगे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

रताळी खायला आवडत नाहीत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा रताळ्याचे गोड काप, उपवासासाठी चविष्ट पदार्थ

साहित्य:

  • हापूस आंब्याचं गर
  • गूळ
  • गव्हाचं पीठ
  • मीठ
  • तेल
  • पाणी
  • वेलची पावडर
पिठलं बनवताना पिठाच्या गाठी होतात? मग ‘या’ पारंपारिक पद्धतीचा वापर करून झटपट बनवा झणझणीत पिठलं

कृती:

  • आंब्याचे घारगे बनवण्यासाठी सर्वप्रथम, हापूस आंबा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या. त्यानंतर आंब्याचे बारीक तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे तुकडे घेऊन बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट मोठ्या भांड्यात काढून त्यात गूळ टाकून शिजवून घ्या.
  • व्यवस्थित शिजल्यानंतर आंब्याचा गर घट्टसर होईल. घट्ट झालेल्या आंब्याचा रस गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या.
  • त्यानंतर त्यात वेलची पावडर, चवीनुसार मीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करा. पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • घट्टसर पीठ मळून झाल्यानंतर काहीवेळ पीठ बाजूला झाकून ठेवा. यामुळे पीठ व्यवस्थित मिक्स होईल.
  • तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून पुरीच्या आकारात घारगे लाटून कढईतील गरम तेलात तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले आंब्याच्या रसातील घारगे.

Web Title: How to make mango gharge at home simple food recipe mango puri recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी
1

पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
2

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
3

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
4

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.