सोप्या पद्धतीमध्ये बनवा हापूस आंब्यांची चविष्ट खीर
आपल्यातील अनेकांना रोजच्या जेवणात काहींना काही गोड पदार्थ खाण्याची सवय असते. गोड पदार्थ म्हंटल की शिरा, गुलाबजाम किंवा रसगुल्ला इत्यादी ठरविक पदार्थ खाल्ले जातात. मात्र नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही हापूस आंब्यांचा वापर करून खीर बनवू शकता. हापूस आंब्यांचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. कोकणासह जगभरात सगळीकडे प्रसिद्ध असलेला हापूस आंबा कोकणाची शान आहे. हापूस आंब्याचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मँगो शिरा, सांदण, मँगो केक किंवा आंब्याची पोळीसुद्धा बनवली जाते. पण आज आम्ही तुम्हाला आंब्याची खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारी मँगो खीर सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.(फोटो सौजन्य – pinterest)
संध्याकाळच्या जेवणात १० मिनिटांमध्ये बनवा चटकदार बटाट्याची कोशिंबीर, पोळीसोबत लगेच चविष्ट
ऑफिसचा डब्बा होईल आणखीनच स्पेशल! घाईगडबडीमध्ये झटपट बनवा चमचमीत भरलेली भेंडी, नोट करून घ्या रेसिपी