Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कच्च्या कैरीपासून बनवा आंबटगोड चवीचा चटपटीत मेथांबा! जेवणात येईल मस्त चव, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात कैरीपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला तुम्हाला आंबटगोड चवीचा मेथांबा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने मेथांबा बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 19, 2025 | 08:00 AM
कच्च्या कैरीपासून बनवा आंबटगोड चवीचा चटपटीत मेथांबा!

कच्च्या कैरीपासून बनवा आंबटगोड चवीचा चटपटीत मेथांबा!

Follow Us
Follow Us:

उन्हाळा सुरु झाल्यानंतर बाजारात कच्ची कैरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. कच्च्या कैरीचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आंबटगोड चवीची कच्ची कैरी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडते. कैरीचे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. उन्हाळा म्हंटल की सगळ्यात पहिली आठवण कैरीची येते. उन्हाळा सुरु झाल्यानंतर कैरीपासून मुरंबा, कैरीचे लोणचं, कैरीची चटणी, कैरीचे पन्ह इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. राज्यातील वेगवेगळ्या भागात अनेक वेगवेगळ्या पद्धतीने कैरीचे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कैरीचा मेथांबा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये मेथांबा बनवण्यास घरातील सगळ्यांना नक्की आवडेल. (फोटो सौजन्य – iStock)

कडक उन्हाळ्यात ताक ठरेल शरीरासाठी संजीवनी! पोटाला थंडावा देण्यासाठी घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये मसालेदार ताक

साहित्य:

  • कैरी
  • लाल तिखट
  • जिरे पावडर
  • गूळ
  • मेथी
  • तेल
  • हिंग
  • मोहरी
बटाट्याऐवजी, यावेळी बेसन-रव्यापासून बनवा कुरकुरीत टिक्की, लगेच नोट करा रेसिपी

कृती:

  • कैरीचा मेथांबा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कैरी स्वच्छ धुवून साल काढून बारीक बारीक तुकडे करून घ्या.
  • त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, मेथीचे दाणे आणि हिंग टाकून भाजून घ्या.
  • नंतर त्यात कैरी टाकून शिजवून घ्या. कैरीला एक वाफ आल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • कैरी शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यात गूळ टाकून ते पूर्णपणे वितळवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला कैरीचा मेथांबा.

Web Title: How to make mango methamba at home summer special recipe simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
1

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
2

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
3

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
4

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.