Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रायवळी आंब्यांपासून कोकणी पद्धतीमध्ये झटपट बनवा आंबट तिखट आंब्याचा रायता, नोट करून घ्या पदार्थ

रायवळी आंबे खायला सगळ्यांचं खूप आवडतात. या आंब्याचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रायवळी आंब्यांपासून रायता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 02, 2025 | 08:00 AM
रायवळी आंब्यांपासून कोकणी पद्धतीमध्ये झटपट बनवा आंबट तिखट आंब्याचा रायता

रायवळी आंब्यांपासून कोकणी पद्धतीमध्ये झटपट बनवा आंबट तिखट आंब्याचा रायता

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच आंबे खायला खूप आवडतात. हापूस, केशर, रायवळी इत्यादी अनेक आंब्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोकणातील प्रसिद्ध आंब्यांपैकी एक म्हणजे रायवळी आंबा. रायवळी आंब्यांपासून आंब्याची साठ, भाजी, रायता इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. बऱ्याचदा जेवणात नेमकी काय भाजी बनवावी असे अनेक प्रश्न महिलांना पडतात. अशावेळी तुम्ही आंब्याचा चविष्ट रायता बनवू शकता. रायवळी आंब्याचा रायता कोकणातील प्रत्येक घरात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बनवला जातो. आंब्याचा रायता बनवताना खूप कमी साहित्य लागते. आंब्याच्या रायत्यासोबत तुम्ही भात, चपाती किंवा भाकरीसुद्धा खाऊ शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोकणी पद्धतीमध्ये रायवळी आंब्यांचा रायता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

मोमो लव्हर्स आहात? तर यावेळी मैद्याच्या पिठापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून घरीच तयार करा Healthy Momos

साहित्य:

  • लाल सुक्या मिरच्या
  • मोहरी
  • मीठ
  • लाल तिखट
  • मीठ
  • हळद
  • रायवळी आंबे
  • हिंग
  • गूळ
  • लसूण
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक बीट सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • हापूस आंब्यांचा रायता बनवण्यास सर्वप्रथम, कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात आंबे काहीवेळ भिजत ठेवा.
  • त्यानंतर आंबे स्वच्छ धुवून कुकरमध्ये पाणी टाकून आंबे शिजवा. कुकरच्या ३ शिट्ट्या काढून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात लाल सुक्या मिरच्या, मोहरी, हिंग आणि बारीक करून घेतलेली लसूण टाकून व्यवस्थित भाजा.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद आणि साल काढून घेतलेले आंबे आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. आंब्याचा रस देखील रायत्यामध्ये टाकल्यास सुंदर चव येईल.
  • सगळ्यात शेवटी वरून गूळ टाकून आंबे व्यवस्थित शिजवून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला आंब्याचा रायता.

Web Title: How to make mango raita at home kokan special recipe ambyacha raita recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.