Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेहमीच वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर दक्षिण भारतीय पद्धतीने बनवा मँगो रस्सम, वाफाळत्या भातासोबत लागेल सुंदर

गरमागरम वाफाळत्या भातासोबत वरण खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही मँगो रस्सम बनवू शकता. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 27, 2026 | 08:00 AM
नेहमीच वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर दक्षिण भारतीय पद्धतीने बनवा मँगो रस्सम, वाफाळत्या भातासोबत लागेल सुंदर

नेहमीच वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर दक्षिण भारतीय पद्धतीने बनवा मँगो रस्सम, वाफाळत्या भातासोबत लागेल सुंदर

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात कायमच आमटी भात, डाळभात हे पदार्थ प्रामुख्याने असतात. जेवणाच्या ताटात जर डाळभात नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. मसूर डाळ, तूरडाळ आणि मुगडाळ इत्यादी डाळींचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने आमटी किंवा वरण बनवले जाते. पण नेहमीच तेच खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काहीं नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दक्षिण भारतीय पद्धतीमध्ये मँगो रस्सम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय गरमागरम भातासोबत रस्सम अतिशय चविष्ट आणि सुंदर लागते. दक्षिण भारतीय पदार्थ केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात आंबे उपलब्ध असतात. त्यामुळे आंब्यांपासून तुम्ही विविध पदार्थ बनवू शकता. हे पदार्थ केवळ चवीलाच नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा पौष्टिक आहेत. चला तर जाणून घेऊया मँगो रस्सम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

कडक उन्हात शरीराला मिळेल थंडावा! झटपट बनवा Mango Rabdi Faluda, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

साहित्य:

  • अर्धवट पिकलेली कैरी
  • कांदा
  • लसूण
  • जिरं
  • हिरव्या मिरच्या
  • आलं
  • काळीमिरी पावडर
  • लाल तिखट
  • मीठ
  • तेल
  • चिंच
  • कडीपत्ता
  • हिंग
  • मोहरी
Sunday Special Recipe : सुट्टीच्या दिवशी नाश्ताही करा मजेदार, घरी बनवा टेस्टी आणि झटपट तयार होणारा ‘पनीर चीज टोस्ट’

कृती:

  • मँगो रस्सम बनवण्यासाठी सर्वप्रथम, चाळणी गरम करून त्यावर कैरी भाजून घ्या. भाजलेली कैरी थंड झाल्यानंतर साल काढून आतील गर काढा.
  • मिक्सरच्या भांडयात जिरे, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, कांदा, आलं, काळीमिरी घालून बारीक पेस्ट तयार करा. हे साहित्य तुम्ही खलबत्यामध्ये सुद्धा वाटू शकता.
  • मोठ्या टोपात कैरीचा गर आणि तयार केलेले मिश्रण एकत्र करून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, चिंच गर आणि चवीनुसार मीठ, गूळ टाकून रस्सम उकळवून घ्या. व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवावा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, लाल मिरच्या, कडीपत्ता, हिंग घालून फोडणी भाजा आणि तयार केलेल्या रस्सममध्ये ओतून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे दक्षिण भारतीय पद्धतीमध्ये बनवलेले मँगो रस्सम.

Web Title: How to make mango rasam at home simple food recipe summer recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.