Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्यनारायणाच्या पूजेतील प्रसादासाठी झटपट बनवा आंब्यांचा मऊसूत शिरा, तोंडात टाकताच जाईल विरघळून

सत्यनारायणाच्या प्रसादात कायमच केळी आणि इतर पदार्थ टाकून पांढऱ्या रंगाचा शिरा बनवला जातो. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आंब्याचा शिरा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 27, 2026 | 10:21 AM
सत्यनारायणाच्या पूजेतील प्रसादासाठी झटपट बनवा आंब्यांचा मऊसूत शिरा, तोंडात टाकताच क्षणी जाईल विरघळून

सत्यनारायणाच्या पूजेतील प्रसादासाठी झटपट बनवा आंब्यांचा मऊसूत शिरा, तोंडात टाकताच क्षणी जाईल विरघळून

Follow Us
Follow Us:

भारतीय संस्कृतीमध्ये शुभ कार्याच्या दिवशी घरात सत्यनारायणाची पूजा केली जाते. प्रसादासाठी कायमच सव्वा किलो रव्याचा शिरा बनवला जातो. प्रसादासाठी बनवा मऊ, लुसलुशीत आणि दाणेदार शिरा सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. रवा आणि केळीचा वापर करून कायमच शिरा बनवला जातो. पण आज आम्ही तुम्हाला सत्यनारायणाच्या पूजेत आंब्याचा मऊसूत शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला शिरा चवीला अतिशय सुंदर लागतो. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर हापूस आंबे उपलब्ध होतात. आंब्यांपासून वेगवेगळे पदार्थ कायमच बनवले जातात. आंब्याचा नैसर्गिक पिवळा रंग उतरल्यामुळे शिऱ्याला अतिशय सुंदर चव लागते.बऱ्याचदा घरी आलेल्या पाहुण्यांना किंवा लग्नाच्या पगंतीमध्ये गोड पदार्थ काय बनवावा सुचत नाही, अशावेळी तुम्ही आंब्याचा मऊसूत शिरा बनवू शकता. पण अनेकदा आंब्याचा शिरा बनवताना खूप जास्त चुका होतात. पण या पद्धतीने बनवलेला शिरा कधीच फसणार नाही. चला तर जाणून घेऊया आंब्याचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : वजन सांभाळत खा चटपटीत! घरी बनवा कुरकुरीत पण चवदार ‘अ‍ॅव्होकॅडो पापडी चाट’

साहित्य:

  • आंब्याचा गर
  • साखर
  • रवा
  • तूप
  • सुका मेवा
  • वेलची पावडर
  • दूध
  • केशर
नेहमीच वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर दक्षिण भारतीय पद्धतीने बनवा मँगो रस्सम, वाफाळत्या भातासोबत लागेल सुंदर

कृती:

  • आंब्याचा मऊसूत शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून त्यात रवा घाला आणि मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजा.
  • रवा चांगला भाजल्यानंतर गरम केलेले केशर दूध घालून चमच्याने सतत मिक्स करत राहा. यामुळे रव्याच्या अजिबात गुठळ्या होणार नाहीत.
  • झाकण मारून रवा काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर रवा फुलून आल्यानंतर त्यात सुका मेवा आणि वेलची पावडर,जायफळ पावडर घालून मिक्स करा.
  • त्यानंतर शिऱ्यात आवश्यकतेनुसार साखर आणि आंब्याचा गर घालून व्यवस्थित मिक्स करा आणि चमच्याने सतत मिक्स करत राहा.
  • मंद आचेवर ५ मिनिटं शिरा शिजण्यासाठी ठेवावा. आवश्यकता वाटल्यास वरून दोन ते तीन चमचे तूप घालावे.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा.

Web Title: How to make mango sheera at home simple food recipe pure ghee mango shira recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.