• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Market Style Mozzerella Cheese At Home Recipe In Marathi

विकतचं कशाला? सर्वांच्या आवडीचा फ्रेश ‘मोजरेला चीज’ बनवा घरच्या घरी… नोट करा रेसिपी

Mozzerella Cheese Recipe : पिझ्झा, पास्ता, सँडविच अशा अनेक पदार्थांमध्ये मोजरेला चीजचा आवर्जून वापर केला जातो. हा पदार्थाची चव वाढवण्यास मदत करतो. अनेकांना ठाऊक नाही पण मोजरेला चीज घरी देखील बनवता येतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 21, 2026 | 09:30 AM
विकतचं कशाला? सर्वांच्या आवडीचा फ्रेश 'मोजरेला चीज' बनवा घरच्या घरी... नोट करा रेसिपी

(फोटो सौजन्य: X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मोजरेला चीज कुणाला आवडत नाही.
  • याची चव पदार्थांची चव आणखी वाढवते.
  • मार्केटमधील चीज आणण्यापेक्षा तुम्ही घरीच फ्रेश चीज तयार करू शकता.
पिझ्झा, पास्ता किंवा चीज़ी सॅंडविच बनवताना आपण हमखास मोजरेला चीज वापरतो. पण बाजारात मिळणारे मोजरेला चीज महाग असते आणि पटकन संपते. जर तुमच्या घरी वारंवार पिझ्झा किंवा पास्ता बनत असेल, तर मोजरेला चीज घरीच बनवणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मोजरेला चीज हे मूळचे इटालियन प्रकारचे चीज असून ते मऊ, लवचिक आणि हलक्या खारट चवीचे असते. हे प्रामुख्याने गायी किंवा म्हशीच्या दुधापासून तयार केले जाते. ताज्या म्हशीच्या दुधाचा वापर करून अगदी दोनच घटकांत तुम्ही घरच्या घरी मऊ आणि स्ट्रेची मोजरेला चीज तयार करू शकता.

Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’

चीज सर्वांच्याच आवडीचा आहे. यापासून अनेक पदार्थ बनवले जातात तसेच अनेक पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी याचा वापरही केला जातो. तुम्हीही चीज लव्हर्स असाल तर यंदा घरीच बनवा टेस्टी मोजरेला चीज. चला रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • २ लिटर ताजे म्हशीचे दूध
  • २ ते ३ टेबलस्पून व्हिनेगर
  • चिमूटभर मीठ
केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

कृती

  • सर्वप्रथम एका जाड बुडाच्या भांड्यात २ लिटर ताजे दूध घ्या आणि ते मध्यम आचेवर गरम करा. दूध सुमारे ४५ ते ४६ अंश सेल्सियसपर्यंत गरम झाले की गॅस कमी करा. तापमान तपासण्यासाठी दूधात बोट बुडवून साधारण ७ सेकंद ठेवता येत असेल तर तापमान योग्य आहे.
  • यानंतर दुधात हळूहळू व्हिनेगर घाला आणि हलक्या हाताने ढवळा. काही मिनिटांत दूध फाटायला सुरुवात होईल. मिश्रण झाकण ठेवून सुमारे १० मिनिटे तसेच राहू द्या, जेणेकरून पाणी आणि घट्ट भाग वेगळे होतील.
  • दूध पूर्णपणे फाटल्यानंतर मलमलच्या कापडातून गाळून घ्या. हाताने दाब देऊन अतिरिक्त पाणी पूर्णपणे काढून टाका. या अवस्थेत मिश्रण थोडे दाणेदार दिसेल.
  • आता हे मिश्रण नॉन-स्टिक पॅनमध्ये टाका आणि मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे गरम करा. सतत हलवत राहा, त्यामुळे ते हळूहळू मऊ आणि लवचिक होईल. या टप्प्यावर चवीनुसार मीठ घालू शकता.
  • मिश्रण गुळगुळीत आणि ताणले जाण्यासारखे झाले की ते बाहेर काढा आणि हाताने मळून गोळा तयार करा. तयार गोळा १५ मिनिटांसाठी बर्फाच्या थंड पाण्यात ठेवा. यामुळे त्याला योग्य टेक्स्चर मिळते.
  • थंड पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तुमचे घरचे ताजे मोजरेला चीज तयार आहे. हे चीज तुम्ही पिझ्झा, पास्ता, पराठा, सॅंडविच किंवा इतर कोणत्याही पदार्थांमध्ये वापरू शकता. घरगुती असल्यामुळे ते अधिक स्वच्छ, पौष्टिक आणि किफायतशीर ठरते.
 
Web Title: How to make market style mozzerella cheese at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’
1

Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव
2

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी
3

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत बटाट्याचे चाट, नोट करा रेसिपी
4

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत बटाट्याचे चाट, नोट करा रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shani Dosha upay: शनिदेवांच्या आशीर्वादाने कमी होतील अडचणी, शनिवारी करा ‘हे’ सोपे उपाय

Shani Dosha upay: शनिदेवांच्या आशीर्वादाने कमी होतील अडचणी, शनिवारी करा ‘हे’ सोपे उपाय

Feb 21, 2026 | 09:30 AM
विकतचं कशाला? सर्वांच्या आवडीचा फ्रेश ‘मोजरेला चीज’ बनवा घरच्या घरी… नोट करा रेसिपी

विकतचं कशाला? सर्वांच्या आवडीचा फ्रेश ‘मोजरेला चीज’ बनवा घरच्या घरी… नोट करा रेसिपी

Feb 21, 2026 | 09:30 AM
उन्हामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी बीटचा करा ‘या’ पद्धतीने वापर, चेहऱ्यावर येईल गुलाबी ग्लो

उन्हामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी बीटचा करा ‘या’ पद्धतीने वापर, चेहऱ्यावर येईल गुलाबी ग्लो

Feb 21, 2026 | 09:27 AM
IND W vs AUS W : मालिकेत बरोबरी…तिसऱ्या सामन्यावर असेल भारतीय संघाची नजर! कोणाच्या हाती लागणार सिरीज

IND W vs AUS W : मालिकेत बरोबरी…तिसऱ्या सामन्यावर असेल भारतीय संघाची नजर! कोणाच्या हाती लागणार सिरीज

Feb 21, 2026 | 09:26 AM
राज्यात मद्यविक्रीत झाली मोठी वाढ; तब्बल 16.8 टक्के दिसला फरक

राज्यात मद्यविक्रीत झाली मोठी वाढ; तब्बल 16.8 टक्के दिसला फरक

Feb 21, 2026 | 09:25 AM
सुप्रीम कोर्टालाही जुमानलं नाही! ट्रम्प यांचा ‘बदला’; जगभरातील देशांवर लादला १०% टॅरिफ

सुप्रीम कोर्टालाही जुमानलं नाही! ट्रम्प यांचा ‘बदला’; जगभरातील देशांवर लादला १०% टॅरिफ

Feb 21, 2026 | 09:15 AM
AI कंटेंटवर आता लेबल अनिवार्य! बनावट फोटो-व्हिडीओ ३ तासांत हटवण्याचा नवा नियम लागू, वाचा सविस्तर

AI कंटेंटवर आता लेबल अनिवार्य! बनावट फोटो-व्हिडीओ ३ तासांत हटवण्याचा नवा नियम लागू, वाचा सविस्तर

Feb 21, 2026 | 09:05 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.