• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Aamla Candy At Home Recipe In Marathi

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

Aamla Candy Recipe : घरच्या घरी बनवलेली आवळा कँडी ही केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही लाभदायक आहे. रोज थोड्या प्रमाणात ही कँडी खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि तोंडाची चवही ताजी राहते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 20, 2026 | 09:30 AM
केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर... घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आवळा केस, त्वचा तसेच पचनसंस्थेसाठी खूप फायद्याचा मानला जातो.
  • आवळ्याचे नियमित सेवन शरीराला अनेक फायदे मिळवून देते.
  • तुरट आवळा खायला अनेकांना फारसा आवडत नाही अशावेळी तुम्ही याची टेस्टी कँडी बनवू शकता.
आवळा हा आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला फळ आहे. व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि विविध खनिजांनी समृद्ध असलेला आवळा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. त्वचा, केस, पचनसंस्था आणि एकूण आरोग्यासाठी आवळा फायदेशीर ठरतो. म्हणूनच पारंपरिक घरगुती उपायांमध्ये आवळ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

व्हेज लव्हर्ससाठी खास! चिकन नाही यंदा घरी बनवा टेस्टी ‘व्हेज लॉलीपॉप’, स्टार्टर्ससाठीची परफेक्ट रेसिपी

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशा चविष्ट पद्धतीने आवळा खायचा असेल तर आवळा कँडी हा उत्तम पर्याय आहे. घरच्या घरी कमी वेळात आणि अगदी सोप्या साहित्यामध्ये ही कँडी तयार करता येते. साधारण 10 आवळे, एक कप पाणी आणि अर्धा कप साखर एवढ्याच साहित्यामध्ये 15 ते 20 मिनिटांत ही प्रक्रिया सुरू करता येते. पुढे साखर व्यवस्थित मुरल्यानंतर तयार होते स्वादिष्ट आणि पौष्टिक आवळा कँडी. चला तर मग जाणून घेऊया सोपी रेसिपी.

साहित्य

  • दहा ताजे आवळे
  • एक कप पाणी
  • अर्धा कप साखर
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम आवळे स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्या आणि कापडाने पुसून कोरडे करा. एका पातेल्यात पाणी घालून गरम करण्यास ठेवा.
  • पाण्याला उकळी आल्यावर त्यात आवळे टाका. आवळ्यांचा रंग थोडा बदलू लागेपर्यंत आणि ते किंचित मऊ होईपर्यंत उकळा.
  • आवळे मऊ झाल्यावर गॅस बंद करा. ते पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
  • थंड झालेल्या आवळ्याचे छोटे तुकडे करा. आतली सर्व बी काढून टाका, म्हणजे कँडी खाताना त्रास होणार नाही.
  • आवळ्याचे तुकडे एअरटाइट डब्यात घाला. त्यावर साखर समान प्रमाणात पसरवा आणि डब्याचे झाकण घट्ट लावा.
  • हा डबा तीन दिवस तसेच बंद ठेवा. या दरम्यान साखर विरघळून आवळ्यांमध्ये चांगली मुरेल. गोडसर चवीची आवळा कँडी तयार होईल.
  • जर तुम्हाला खारट-गोड चव हवी असेल तर साखरेसोबत भाजलेले जिरेपूड, काळे मीठ आणि थोडासा आल्याचा रस मिसळू शकता. त्यामुळे कँडीला वेगळी चव आणि पचनासाठी अतिरिक्त फायदा मिळतो.
  • तयार झालेली आवळा कँडी नेहमी एअरटाइट डब्यातच साठवा. ओलावा लागल्यास कँडी खराब होऊ शकते, त्यामुळे कोरड्या आणि थंड ठिकाणीच ठेवावी.

Web Title: How to make aamla candy at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी
1

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत बटाट्याचे चाट, नोट करा रेसिपी
2

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत बटाट्याचे चाट, नोट करा रेसिपी

व्हेज लव्हर्ससाठी खास! चिकन नाही यंदा घरी बनवा टेस्टी ‘व्हेज लॉलीपॉप’, स्टार्टर्ससाठीची परफेक्ट रेसिपी
3

व्हेज लव्हर्ससाठी खास! चिकन नाही यंदा घरी बनवा टेस्टी ‘व्हेज लॉलीपॉप’, स्टार्टर्ससाठीची परफेक्ट रेसिपी

गरमागरम भाकरीसोबत करा चमचमीत बेत! गावरान पद्धतीमध्ये झटपट बनवा शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी
4

गरमागरम भाकरीसोबत करा चमचमीत बेत! गावरान पद्धतीमध्ये झटपट बनवा शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

Feb 20, 2026 | 09:30 AM
केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

Feb 20, 2026 | 09:30 AM
सिकंदर रझाने मोडला रोहित शर्माचा विश्वविक्रम! आयसीसी स्पर्धेत असा विक्रम करणारा तो पहिला कर्णधार

सिकंदर रझाने मोडला रोहित शर्माचा विश्वविक्रम! आयसीसी स्पर्धेत असा विक्रम करणारा तो पहिला कर्णधार

Feb 20, 2026 | 09:29 AM
‘…तर कठोर कारवाई केली जाणार’; शैक्षणिक संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जानंतर मंत्री भोयर ‘अ‍ॅक्शन मोड’वर

‘…तर कठोर कारवाई केली जाणार’; शैक्षणिक संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जानंतर मंत्री भोयर ‘अ‍ॅक्शन मोड’वर

Feb 20, 2026 | 09:21 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Romance Top-up ईव्हेंट, डायमंंड्स खरेदीवर प्लेअर्सना मिळणार ‘हे’ रिवॉर्ड्स

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Romance Top-up ईव्हेंट, डायमंंड्स खरेदीवर प्लेअर्सना मिळणार ‘हे’ रिवॉर्ड्स

Feb 20, 2026 | 09:07 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 20, 2026 | 09:06 AM
Zodiac Sign: गजकेसरी योगाचा वृषभ आणि कुंभ राशीसह या राशींसाठी राहणार शुभ

Zodiac Sign: गजकेसरी योगाचा वृषभ आणि कुंभ राशीसह या राशींसाठी राहणार शुभ

Feb 20, 2026 | 09:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.