Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळा होईल सुखकर! अस्सल राजस्थानी पद्धतीमध्ये घरी बनवा ‘मारवाडी कुल्फी’, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांचं थंडगार पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मारवाडी कुल्फी बनवू शकता. ही कुल्फी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.जाणून घ्या कुल्फी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 23, 2025 | 03:49 PM
अस्सल राजस्थानी पद्धतीमध्ये घरी बनवा 'मारवाडी कुल्फी'

अस्सल राजस्थानी पद्धतीमध्ये घरी बनवा 'मारवाडी कुल्फी'

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर घामाच्या धारांमुळे सर्वच नागरिक त्रस्त होतात. वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते, ज्यामुळे सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे उन्हाळ्यात थंड पदार्थांचे जास्त सेवन करावे. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नारळ पाणी, थंड पाणी,सरबत, कोकम सरबत इत्यादी पेयांचे सेवन केले जाते. मात्र नेहमीच या पेयांचे सेवन करून कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही राजस्थानी पद्धतीमध्ये मारवाडी कुल्फी बनवू शकता. मारवाडी कुल्फी बाजारात सहज उपलब्ध होते. मारवाडी कुल्फी राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. चला तर जाणून घेऊया मारवाडी कुल्फी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

साहित्य:

  • दूध
  • साखर
  • वेलची पावडर
  • केशर
  • काजू बदामाची पावडर
सकाळच्या नाश्त्यात काकडीपासून बनवा चविष्ट भाकरी! श्रद्धा कपूरला आवडतो पौष्टिक पदार्थ, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • मारवाडी कुल्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये दूध घेऊन उकळण्यासाठी ठेवा. दूध उकळताना त्यात पाणी टाकू नये.
  • उकळलेलं दूध रबडी सारखं तयार झाल्यानंतर गॅस मंद आचेवर करून ठेवा. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार साखर टाकून पूर्णपणे वितळवून घ्या.
  • साखर पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात केशरच्या काड्या टाकून मिक्स करा. सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात काजू बदामाची पावडर टाकून मिक्स करा.
  • तयार करून घेतलेले कुल्फीचे मिश्रण थंड करून घ्या. थंड करून घेतलेले कुल्फीचे मिश्रण कुल्फीच्या साच्यामधून भरून फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
  • सेट झाल्यानंतर कुल्फी खाण्यासाठी तयार होईल. अशा पद्धतीने बनवलेली कुल्फी चवीला अतिशय सुंदर लागते.

Web Title: How to make marwari kulfi at home simple food recipe summer special food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Summer Food
  • summer heat

संबंधित बातम्या

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
1

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी
3

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी
4

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.