Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाश्त्यात उरलेल्या इडलीला द्या मसाल्याचा तडका! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी मसाला इडली

नाश्त्यामध्ये बनवलेली इडली उरल्यानंतर त्यापासून तुम्ही मसाला इडली बनवू शकता. मसाला इडली बनवण्यासाठी अतिशय सोपी आहे. हा पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 20, 2025 | 01:30 PM
नाश्त्यात उरलेल्या इडलीला द्या मसाल्याचा तडका

नाश्त्यात उरलेल्या इडलीला द्या मसाल्याचा तडका

Follow Us
Close
Follow Us:

भारतासह जगभरात सगळीकडे साऊथ इंडियन पदार्थ प्रसिद्ध आहेत. इडली, डोसा, सांबर, आप्पे, मसाला डोसा, फिल्टर कॉफी इत्यादी अनेक पदार्थांची चव घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक दक्षिण भारतामध्ये जातात. इडली सांबार सकाळच्या नाश्त्यात असलेले तर लहान मुलांसोबत मोठेसुद्धा आवडीने खातात. सकाळच्या नाश्त्यात इडली बनवल्यानंतर उरलेल्या इडलीपासून अनेक घरांमध्ये नवनवीन पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या वेळी छोटी भूक लागल्यानंतर मसाला इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मसाला इडली चवीला अतिशय सुंदर लागते. वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून बनवलेली इडली खाल्यानंतर चवीसोबत पोटही भरेल. चला तर जाणून घेऊया मसाला इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

घाईगडबडीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा फोडणी देऊन बनवलेली ताकाची उकड, नोट करून घ्या पदार्थ

साहित्य:

  • इडली
  • कांदा
  • टोमॅटो
  • लाल तिखट
  • सांबार मसाला
  • हळद
  • गरम मसाला
  • मीठ
  • कोथिंबीर
  • कढीपत्ता
  • मोहरी
Banana Cake: मायक्रोवेव्हमध्ये नाही तर पॅनमध्ये बनवा हेल्दी-टेस्टी बनाना केक, एकदा खाल तर खातच रहाल

कृती:

  • मसाला इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, उरलेल्या इडलीच बारीक तुकडे करून घ्या.
  • त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि हिंग टाका. नंतर त्यात बारीक करून घेतलेला कढीपत्ता टाकून मिक्स करा.
  • बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो कढईमध्ये टाकून लाल होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • कांदा टोमॅटो शिजल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, सांबार मसाला इत्यादी मसाले टाकून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी त्यात बारीक करून घेतलेली इडली टाकून मिक्स करा आणि वरून कोथिंबीर टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मसाला इडली. हा पदार्थ घाईगडबडीमध्ये सुद्धा तयार होईल.

Web Title: How to make masala idli at home breakfast recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe: सोप्या पद्धतीने घरीच बनवा साऊथ स्टाईल सांबार; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप रेसिपी
1

Recipe: सोप्या पद्धतीने घरीच बनवा साऊथ स्टाईल सांबार; जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Recipe : उडदाच्या डाळीपासून नाही तर बेसनापासून झटपट घरी बनवा कुरकुरीत पापड, वाळवण्याचीही गरज लागणार नाही
2

Recipe : उडदाच्या डाळीपासून नाही तर बेसनापासून झटपट घरी बनवा कुरकुरीत पापड, वाळवण्याचीही गरज लागणार नाही

वाटीभर रव्याचा वापर करून लहान मुलांसाठी बनवा रसाळ आंब्याचा मऊसूत केक, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
3

वाटीभर रव्याचा वापर करून लहान मुलांसाठी बनवा रसाळ आंब्याचा मऊसूत केक, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

आमरस खाऊन वैताग आला आहे? मग झटपट हापूस आंब्यांपासून बनवा Mango Stuffed Kulfi, नोट करून घ्या रेसिपी
4

आमरस खाऊन वैताग आला आहे? मग झटपट हापूस आंब्यांपासून बनवा Mango Stuffed Kulfi, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.