Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या उन्हाळ्यात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे मग झटपट बनवा मसाला शेंगदाणे, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसाला शेंगदाणे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले शेंगदाणे ४ ते ५ दिवस व्यवस्थित टिकून राहतात आणि लवकर खराब होत नाहीत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 07, 2026 | 08:00 AM
वाढत्या उन्हाळ्यात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे मग झटपट बनवा मसाला शेंगदाणे, नोट करून घ्या रेसिपी

वाढत्या उन्हाळ्यात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे मग झटपट बनवा मसाला शेंगदाणे, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

उन्हाळयाच्या दिवसांमध्ये सतत काहींना काही खाण्याची खूप जास्त इच्छा होते. कधी मसालेदार पदार्थ खाऊसे वाटतात तर कधी थंडगार पदार्थ खाण्याची इच्छा होते. भूक लागल्यानंतर नेहमीच विकतचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यास शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळे कायमच भूक लागल्यानंतर घरी बनवलेले पदार्थ खावे. आज आम्ही तुम्हाला तुम्हाला झटपट तयार होणारे मसाला शेंगदाणे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले मसाले शेंगदाणे चवीला अतिशय सुंदर लागतात. मसाले शेंगदाणे बाजारात सहज उपलब्ध होतात. पण विकतचे पदार्थ बनवताना त्यात वारंवार पदार्थ तळलेले तेल वापरले जाते. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे भूक लागल्यानंतर कायमच घरी बनवलेले चटपटीत आणि टेस्टी पदार्थ खावेत. यामुळे शरीराला सुद्धा कोणतीही हानी पोहचत नाही आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया मसाला शेंगदाणे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Summer Recipe: कडाक्याच्या उन्हाळ्यात खा थंडगार कोकम आईस कँडी, चटपटीत चवीमुळे होईल रोज खाण्याची इच्छा

साहित्य:

  • मोठे शेंगदाणे
  • हळद
  • हिंग
  • धणे जिरं पावडर
  • तांदळाचे पीठ
  • बेसन
  • लाल तिखट
  • चाट मसाला
  • मीठ
  • तेल
Recipe : पौष्टिकतेने भरपूर तुम्ही कधी कुरकुरीत ‘मेथीचे भजी’ खाल्ले आहेत का? आजच नोट करा रेसिपी

कृती:

  • मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोरडे शेंगदाणे घेऊन त्यात चवीनुसार मीठ, हळद, धणे जिरं पावडर आणि हिंग घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडासा चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात थोडस पाणी घालून शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करा. शेंगदाण्यांमध्ये पाणी घालताना अंदाजाने घालावे, जास्त पाणी घातल्यास पीठ पातळ होऊन शेंगदाण्यांना लागणार नाही.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात शेंगदाणे सोडून दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • तळून घेतलेले शेंगदाणे ताटात काढून त्यावर चाट मसाला टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मसाला शेंगदाणे.

Web Title: How to make masala peanuts at home simple food recipe masala peanuts recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
2

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
3

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी
4

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.