Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाच्या पंगतीमधील चमचमीत मसाला भात आता घरीच बनवा, खमंग पदार्थाने वाढेल जेवणाची चव

लग्नाच्या पंगतीमध्ये बनवला जाणारा मसालेभात सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. त्यामुळे घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही मसालेभात बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 15, 2026 | 08:00 AM
लग्नाच्या पंगतीमधील चमचमीत मसाला भात आता घरीच बनवा, खमंग पदार्थाने वाढेल जेवणाची चव

लग्नाच्या पंगतीमधील चमचमीत मसाला भात आता घरीच बनवा, खमंग पदार्थाने वाढेल जेवणाची चव

Follow Us
Follow Us:

लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. आपल्यातील अनेकांना लग्न सोहळ्यातील जेवण जेवायला खूप जास्त आवडते. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मसाले भात. लग्नाच्या पंगतीमध्ये मिळणाऱ्या मसाले भाताची चव अतिशय सुंदर आणि पारंपरिक असते. जास्तीचे मसाले किंवा कोणत्याही फॅन्सी पदार्थांचा यात वापर केला जात नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा लग्नातील मसाले भाताचे चाहते असाल तर या पद्धतीने घरीच चमचमीत मसाले भात नक्की बनवून पहा. मसालेभातासोबत तुम्ही कोशिंबीर, कैरीचे लोणचं किंवा थंडगार दही सुद्धा खाऊ शकता. मसालेभात तुम्ही इतर कार्यक्रमांच्या दिवशी सुद्धा बनवू शकता. घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात डाळभात बनवण्याऐवजी मसाले भात बनवावा. यामुळे जेवणाची चव वाढेल आणि तुम्ही बनवलेला भात सगळेच खूप आवडीने खातील. लग्न सोहळ्यांमधील जेवणात जर मसाले भात नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. चला तर जाणून घेऊया मसालेभात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

इटालियन सॅंडविच प्रकार : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवून पहा ‘चिकन पानिनी’, चवीने घरचे सर्वच होतील खुश

साहित्य:

  • तांदूळ
  • बटाटा
  • लाल तिखट
  • हळद
  • गरम मसाला
  • कांदा टोमॅटो
  • मटार
  • फ्लॉवर
  • बिर्याणी मसाला
  • दही
  • जिरं
  • मोहरी
  • कढीपत्ता
जिभेला सुटेल पाणी! आंबट गोड कच्च्या कैरीपासून घरीच बनवा कोशिंबीर, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

कृती:

  • मसालेभात बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये स्वच्छ करून घेतलेला तांदूळ काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा.
  • मोठ्या टोपात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची पाने घालून भाजा. त्यानंतर त्यात कांदा टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून खमंग भाजा.
  • कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर त्यात आलं, लसूण, मिरची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात लाल तिखट, गरम मसाले, हळद आणि बिर्याणी मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • भाजलेल्या मसाल्यांमध्ये दही घालून तेलावर मिक्स करा. त्यानंतर त्यात तेलात हलक्याशा भाजून घेतलेल्या भाज्या घालून मिक्स करा.
  • भात शिजण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी घालून भात शिजवा आणि वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मसालेभात.

Web Title: How to make masale bhat at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.