Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रावणात कांदा लसूणचा वापर न करता झटपट बनवा झणझणीत मसूर आमटी, वाफाळत्या भातासोबत लगेच चविष्ट

आज आम्ही तुम्हाला कांदा लसूणचा वापर न करता मसूर डाळीची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 04, 2025 | 10:07 AM
श्रावण कांदा लसूणचा वापर न करता झटपट बनवा झणझणीत मसूर आमटी

श्रावण कांदा लसूणचा वापर न करता झटपट बनवा झणझणीत मसूर आमटी

Follow Us
Follow Us:

जेवणातील पदार्थांमध्ये डाळ, आमटी हे पदार्थ नेहमीच बनवले जातात. भात किंवा चपतीसोबत खाण्यासाठी आमटी बनवली जाते. आमटी बनवताना त्यात कांदा, लसूण, आलं इत्यादी अनेक पदार्थांचा वापर केला जातो. या पदार्थांच्या वापरामुळे पदार्थाची चव वाढण्यास मदत होते. पण श्रावण महिन्यातील नैवेद्यामध्ये कांदा, लसूणचा वापर केला जात नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला कांदा लसूण न वापरता झणझणीत चविष्ट आमटी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मसूरच्या डाळीचा वापर करून बनवलेली आमटी चवीला अतिशय सुंदर लागते. गरमागरम भाकरी किंवा भातासोबत मसूर डाळीची आमटी अतिशय चविष्ट लागते. श्रावण महिन्यात नैवेद्याच्या जेवणातील पदार्थांमध्ये तुम्ही मसूर डाळीची आमटी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मसूर डाळीची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

Avocado Day : चवीला पौष्टिकतेची जोड; ॲव्होकॅडोपासून बनवा हा हेल्दी-टेस्टी सकाळचा नाश्ता; शेफ शमसुल वाहिदने शेअर केलीये रेसिपी

साहित्य:

  • मसूर डाळ
  • तेल
  • मोहरी
  • हिंग
  • कोथिंबीर
  • आलं
  • हिरवी मिरची
  • जिरं
  • टोमॅटो
  • खोबर
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
पार्टी असो वा संध्याकाळची क्रेव्हिंग; स्टफ्ड चीज गार्लिक ब्रेड तुम्हाला नाराज करणार नाही, नोट करा रेसिपी

कृती:

  • मसूर डाळीची आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मसूर डाळ पाण्यात काहीवेळासाठी भिजत ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता, हिरवी मिरची टाकून किसलेलं आलं टाका.
  • सर्व पदार्थ व्यवस्थित भाजून घ्या. नंतर त्यात किसून घेतलेलं ओल खोबर टाकून व्यवस्थित तेलात मंद आचेवर भाजा. हिंग टाकल्यामुळे पदार्थाची चव वाढते आणि पोटासंबंधित समस्या उद्भवत नाहीत.
  • नंतर त्यात हळद आणि लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मसाल्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून काहीवेळ झाकण मारून शिजण्यासाठी ठेवा. नंतर त्यात कुकरमध्ये शिजवून घेतलेली मसूर डाळ टाकून व्यवस्थित उकळी काढा.
  • आमटी बनवताना त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करून घ्या. आमटीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मसूर डाळीची आमटी.

Web Title: How to make masoor amti at home without using onion garlic easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.