सकाळची पौष्टीक सुरुवात! मटकीचे घावन कधी खाल्ले आहेत का? चवीला अप्रतिम, घरचेही होतील खुश
महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती ही जितकी चविष्ट आहे तितकीच आरोग्यदायी देखील आहे. घावन ही कोकणातील एक लोकप्रिय आणि पारंपारीक अशी रेसिपी आहे. ही रेसिपी तांदळाच्या पिठापासून तयार केली जाते. पण आज आपण पाहणार आहोत त्याचं एक युनिक रूप म्हणजेच मटकीपासूव घावन कसं तयार करायचं ते जाणून घेणार आहोत. सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक चवदार आणि पाैष्टीक पर्याय आहे.
मटकी ही प्रथिनांनी भरलेली कडधान्य असून, अंकुरवल्यावर ती आणखीनच पोषक होते. या मटकीचं घावन हे चवदार, झटपट तयार होणारं आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. विशेषतः ज्यांना डाएट किंवा वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. गूळ-तूपासोबत याची चव अजूनच खुलते! चला तर मग त्वरीत यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य
रात्रीच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा टोमॅटोचा आंबटगोड सार, भातासोबत करा चविष्ट बेत
कृती