Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव! कमीत कमी साहित्यात बनवा मऊ लुसलुशीत मावा केक, नोट करून घ्या रेसिपी

पूर्वीच्या काळी इराणी कॅफे किंवा बेकरीमध्ये मिळणारा मावा केक सगळ्यांचं खूप जास्त आवडायचा. पण हल्ली बाजारात कुठेही मावा केक फारसा पाहायला मिळत नाही. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये घरी तुम्ही मावा केक बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 30, 2026 | 10:11 AM
प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव! कमीत कमी साहित्यात बनवा मऊ लुसलुशीत मावा केक, नोट करून घ्या रेसिपी

प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव! कमीत कमी साहित्यात बनवा मऊ लुसलुशीत मावा केक, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केक खायला खूप जास्त आवडतो. वाढदिवसाच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात केक आणला जातो. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे आणि फ्लेवरचे केक उपलब्ध आहेत. क्रीम आणि इतर पदार्थांचा वापर करून बनवलेले केक चवीला अतिशय सुंदर लागतात. पण नेहमीच विकतचे केक आणून खाण्याऐवजी झटपट कमीत कमी साहित्यात केक बनवावा. आज आम्ही तुम्हाला मऊ लुसलुशीत मावा केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेला मावा केक घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा भारी लागेल. इराणी काळात मावा केक खूप जास्त फेमस होता. मात्र हल्ली क्रीमचा वापर करून बनवल्या जाणाऱ्या केकमुळे मावा केक फार कमी बेकरीमध्ये मिळतो. कोणत्याही कॅफेमध्ये किंवा घरगुती बेकिंगमध्ये मावा केक बनवला जातो. हानिकारक क्रीमचा वापर करून तयार केलेला क्रीम केक खाण्याऐवजी घरी बनवलेला मावा केक खावा. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा कॅफे-स्टाईल Banana Milk Toast, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

साहित्य:

  • पिठीसाखर
  • दही
  • वेलची पावडर
  • मावा
  • तूप
  • मैदा
  • बेकिंग पावडर
  • बदाम
  • बेकिंग सोडा
Recipe : लहान मुलं हट्ट करतायेत? मग विकत नाही, घरीच बनवा देसी स्टाईल ‘व्हेज बर्गर’

कृती:

  • मावा केक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये पिठीसाखर घेऊन त्यात एक वाटीभरून मावा घाला आणि व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चार चमचे तेल घालून फेटून घ्या. तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा घालू शकता.
  • फेटून घेतलेल्या मिश्रणात मैदा घालून व्यवस्थित मिक्स करा. सर्व साहित्य व्यवस्थित फेटून घ्या. पिठाच्या गुठळ्या अजिबात ठेवू नये.
  • त्यानंतर त्यात वेलची पावडर, चवीनुसार थोडस मीठ आणि दूध घालून फेटून घ्या. केक बनवताना मिश्रणात आवश्यकतेनुसार दूध घालावे. जास्त दूध घातल्यास मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते.
  • त्यानंतर मिश्रण दही घालून मिक्स करा. केक भांड्याच्या भांड्याला तूप किंवा तेल लावून घ्या आणि थोडासा मैदा टाका. यामुळे केक चिकटणार नाही.
  • तयार केलेले मिश्रण केकच्या भांड्यात ओतून मिश्रण सेट करा आणि पुन्हा एकदा वरून मावा आणि सुका मेवा घालून केक ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवून द्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मऊ लुसलुशीत मावा केक.

Web Title: How to make mawa cake at home simple food recipe mawa cake recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.