Veg Burger Recipe : संध्याकाळच्या हलक्या भूकेसाठी जर तुुम्ही टेस्टी पदार्थाच्या शोधात असाल तर व्हेज बर्गर तुमच्यालाठी चांगला पर्याय आहे. ही रेसिपी फाॅलो करुन तुम्ही अगदी मार्केट स्टाईल व्हेज बर्गर तयार करु शकता.
व्हेज बर्गर हा हलका, पौष्टिक आणि सर्व वयोगटातील लोकांना आवडणारा लोकप्रिय फास्ट फूड पदार्थ आहे. बाजारात सहज उपलब्ध असला तरी घरच्या घरी ताज्या भाज्या, कमी मसाले आणि आपल्या आवडीनुसार साहित्य वापरून तयार केलेला व्हेज बर्गर अधिक चवदार आणि आरोग्यदायी ठरतो. घरी बर्गर बनवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याची गुणवत्ता आणि प्रमाण आपण स्वतः ठरवू शकतो. संध्याकाळचा नाश्ता, मुलांच्या डब्यासाठी किंवा छोट्या गेट-टुगेदरसाठी व्हेज बर्गर हा उत्तम पर्याय आहे. ही सोपी रेसिपीअगदी नवशिक्यांनाही सहज करता येते. काही मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारा हा व्हेज बर्गर घरातील सर्वांनाच नक्की आवडेल. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
बनचा वरचा भाग ठेवून हलके दाबा. गरमागरम व्हेज बर्गर फ्रेंच फ्राईज, चिप्स किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा. हा साधा पण चविष्ट बर्गर घरातील प्रत्येकाच्या पसंतीस उतरेल.
Web Title: Make market style tasty veg burger at home recipe in marathi