Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवेल खरबूज लस्सी, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

उन्हाळ्यात कायमच पॅकबंद केलेले सरबत पिण्याऐवजी घरी बनवलेली खरबूज लस्सी प्यावी. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. लस्सी प्यायल्यामुळे पोटात थंडावा टिकवून राहतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 26, 2026 | 10:57 AM
कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवेल खरबूज लस्सी, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवेल खरबूज लस्सी, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे उष्णतेची लाट आली आहे. वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. कारण गर्मीमुळे शरीरात प्रचंड थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटात जळजळ होते, ज्यामुळे काही खाण्यापिण्याची अजिबात इच्छा होत नाही. अशावेळी शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या थंडगर पेयांचे सेवन केले जाते. कोल्ड्रिंक, सरबत किंवा पाकिटमधील पॅक बंद सरबत प्यायल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारी खरबूज लस्सी बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा भारी लागेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणीदार फळांचे सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

कडक उन्हात शरीराला मिळेल थंडावा! झटपट बनवा Mango Rabdi Faluda, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

साहित्य:

  • खरबूज
  • घट्ट दही
  • साखर
  • वेलची पावडर
  • बर्फाचे तुकडे
  • सुका मेवा
  • पुदिन्याची पाने
Sunday Special Recipe : सुट्टीच्या दिवशी नाश्ताही करा मजेदार, घरी बनवा टेस्टी आणि झटपट तयार होणारा ‘पनीर चीज टोस्ट’

कृती:

  • खरबूज लस्सी बनवण्यासाठी सर्वप्रथम, खरबूजच्या वरील साल काढून घ्या. त्यानंतर त्यातील बिया काढून गर वेगळा करा.
  • मिक्सरच्या भांड्यात खरबूजचे बारीक तुकडे, साखर, वेलची पावडर आणि बर्फाचे तुकडे घालून बारीक पेस्ट वाटून घ्या.
  • काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे टाका आणि वरून तयार केलेली लस्सी ओतून घ्या.
  • सजावटीसाठी पुदिन्याची पाने आणि सुका मेवा घालून पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली थंडगार खरबूज लस्सी.

Web Title: How to make melon lassi at home simple food recipe summer drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.