Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : पौष्टिकतेने भरपूर तुम्ही कधी कुरकुरीत ‘मेथीचे भजी’ खाल्ले आहेत का? आजच नोट करा रेसिपी

Methi Pakora Recipe : मेथी आरोग्यासाठी खूप पाैष्टिक आहे पण बऱ्याचदा याची भाजी अनेकांना खायला आलडत नाही. अशावेळी तुम्ही याची कुरकरीत भजी करुन खाऊ शकता. नोट करा रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: May 06, 2026 | 12:17 PM
Recipe : पौष्टिकतेने भरपूर तुम्ही कधी कुरकुरीत 'मेथीचे भजी' खाल्ले आहेत का? आजच नोट करा रेसिपी

Recipe : पौष्टिकतेने भरपूर तुम्ही कधी कुरकुरीत 'मेथीचे भजी' खाल्ले आहेत का? आजच नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • मेथीची भाजी नाही यावेळी मेथीची भजी बनवा.
  • हे कुरकरीत भजी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ठरतात.
  • फार कमी वेळेत आणि कमी साहित्यापासून रेसिपी तयार होते.
मेथीचे भजी ही एक पारंपरिक, सुगंधी आणि चविष्ट स्नॅक डिश आहे. ताजी मेथीची पाने, बेसन आणि मसाल्यांचा सुंदर संगम या पदार्थात अनुभवायला मिळतो. मेथीला नैसर्गिक कडूपणा असतो, पण योग्य प्रमाणात मसाले आणि इतर साहित्य घालून बनवलेले भजी अतिशय खमंग आणि संतुलित चवीचे होतात. या भाजींचा सुवासच असा असतो की घरातल्या प्रत्येकाला स्वयंपाकघराकडे खेचून आणतो.

व्हेज स्टार्टर्ससाठी पदार्थ शोधताय? मग कुरकुरीत Threaded Paneer ठरेल परफेक्ट पर्याय, रेसिपी नोट करा

मेथी भजी हा केवळ चवीपुरता मर्यादित नसून पौष्टिकतेतही भर घालणारा आहे. मेथीमध्ये आयर्न, फायबर आणि अनेक जीवनसत्त्वे असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे हा स्नॅक चवदार असण्याबरोबरच थोडाफार पौष्टिक पर्यायही आहे. गरमागरम भज्यांसोबत, सोबत चहा आणि एखादी चटणी असेल तर संध्याकाळ अधिकच आनंददायी होते. चला नोट करून घेऊयात याची रेसिपी.

साहित्य:

  • १ कप बारीक चिरलेली ताजी मेथी
  • १ कप बेसन
  • २ टेबलस्पून तांदळाचे पीठ
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • २ हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
  • १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
  • १/२ टीस्पून हळद
  • १ टीस्पून लाल तिखट
  • १/२ टीस्पून गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • चिमूटभर बेकिंग सोडा (ऑप्शनल)
  • पाणी (गरजेनुसार)
  • तळण्यासाठी तेल
Summer Recipe: कडाक्याच्या उन्हाळ्यात खा थंडगार कोकम आईस कँडी, चटपटीत चवीमुळे होईल रोज खाण्याची इच्छा

कृती:

  • सर्वप्रथम एका भांड्यात चिरलेली मेथी, कांदा, हिरव्या मिरच्या आणि आलं-लसूण पेस्ट एकत्र करा.
  • त्यात बेसन आणि तांदळाचे पीठ घाला.
  • आता हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून सर्व साहित्य नीट मिसळा.
  • मिश्रणात थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ तयार करा. भज्यांसाठी पीठ फार पातळ नसावे.
  • हवे असल्यास चिमूटभर बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने मिक्स करा.
  • कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर मध्यम आचेवर छोटे छोटे भजी सोडा.
  • भजी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • तयार भजी टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या.
  • गरमागरम मेथीचे भजी पुदिना चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.
 

Web Title: How to make methi pakora at home recipe in marathi perfect evening snacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.