Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालेभाज्या खायला आवडत नाहीत? मग बाजरीचे पीठ टाकून झटपट बनवा मेथीचे चमचमीत पिठलं, नोट करा रेसिपी

मेथीची भाजी लहान मुलांना खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना झटपट मेथीचे पिठलं बनवून देऊ शकता. हे पिठलं कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते. चला तर जाणून घेऊया मेथीचे पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 11, 2025 | 08:00 AM
बाजरीचे पीठ टाकून झटपट बनवा मेथीचं चमचमीत पिठलं

बाजरीचे पीठ टाकून झटपट बनवा मेथीचं चमचमीत पिठलं

Follow Us
Follow Us:

भारतात बनवले जाणारे सर्वच मराठमोळे पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. त्यात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे पिठलं भाकरी. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं जेवणात पिठलं भाकरी खायला खूप आवडते. बेसन आणि हिरव्या मिरचीचा तडक देऊन बनवलेले पिठलं चवीला अतिशय सुंदर लागत. पण आज आम्ही तुम्हाला बाजरीचे पीठ टाकून मेथीचे पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांना मेथीची भाजी खायला आवडत नाही. मेथीच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर लहान मुलं नाक मुरडतात. पण पालेभाज्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. पालेभाज्या खाल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. कोकणात पालेभाज्या बनवताना त्यात नारळाचा किस घातला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला बाजरीचे पीठ घालून मेथीचं पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चिजी एग टोस्ट, नोट करून घ्या सोपी रेसिपी

साहित्य:

  • मेथी
  • बाजरीचे पीठ
  • मीठ
  • तेल
  • हिरवी मिरची
  • कांदा
  • लसूण
  • बेसन
  • मीठ
  • दही
  • कढीपत्ता
  • आलं
नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट बनवा खुसखुशीत दह्यातले धपाटे, मराठमोळा पदार्थ चवीला लागेल सुंदर

कृती:

  • मेथीचे पिठलं बनवण्यासाठी, सर्वप्रथम मेथीची भाजी स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर काहीवेळ भाजी पाण्यात भिजत ठेवा.
  • त्यानंतर मेथीची बारीक चिरून घ्या आणि कांदा, हिरवी मिरची कापून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक केलेली लसूण, आलं घालून भाजून घ्या. त्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे भाजा.
  • त्यानंतर त्यात कढीपत्त्याची पाने घालून चिमूटभर हिंग घाला. त्यानंतर त्यात बारीक केलेला कांदा टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • कांदा शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित भाजा. नंतर त्यात बारीक करून घेतलेली मेथी घालून शिजवा.
  • भाजी शिजल्यानंतर त्यात बाजरीचे पीठ आणि बेसन घालून मिक्स करा. नंतर त्यात तुमच्या आवडीनुसार दही किंवा ताक घालून पेस्ट तयार करून घ्या.
  • मेथीचं पिठलं व्यवस्थित शिजल्यानंतर वरून कोथिंबीर घालून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मेथीचे पिठलं.

Web Title: How to make methi pithla at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.