नेहमीचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट बनवा खुसखुशीत दह्यातले धपाटे
दिवसभर काम करून घरी आल्यानंतर सगळ्यांचं काहींना काही खाण्याची इच्छा होते. भूक लागल्यानंतर बऱ्याचदा बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. मात्र नेहमीच तिखट तेलकट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाहीत. कांदापोहे, उपमा, शिरा किंवा ब्रेड बटर खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही कमीत कमी वेळात दह्यातले धपाटे बनवू शकता. दही खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. कारण आहारात दह्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. लहान मुलं बऱ्याचदा भाकरी किंवा चपाती खाण्यास नकार देतात. त्यामुळे मुलांना आवश्यक पोषण मिळत नाही. अशावेळी मिक्स पिठाचा वापर करून बनवलेले धपाटे खावेत. चला तर जाणून घेऊया खुसखुशीत दह्यातले धपाटे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चिजी एग टोस्ट, नोट करून घ्या सोपी रेसिपी
नाश्ता होईल आणखीनच स्पेशल! १० मिनिटांमध्ये घरी बनवा पंजाबी तडका नूडल्स, नोट करून घ्या रेसिपी