Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात दुपारच्या जेवणासाठी बनवा पौष्टिक चवीचा मेथी पुलाव, वाचा सोपी रेसिपी

थंडीच्या दिवसांमध्ये दुपारच्या जेवणात सतत चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन काहीतरी खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही मेथी पुलाव बनवू शकता. मेथी पुलाव बनवण्यासाठी अगदी सोपा आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 14, 2024 | 11:35 AM
दुपारच्या जेवणासाठी बनवा पौष्टिक चवीचा मेथी पुलाव

दुपारच्या जेवणासाठी बनवा पौष्टिक चवीचा मेथी पुलाव

Follow Us
Follow Us:

हिवाळ्यामध्ये थंड जेवण जेवण्याऐवजी गरमा गरम जेवण्याचा आनंद घ्यावा. कारण वातावरणात गारवा असल्यामुळे शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. त्यामुळे आहारात पराठे, सूप, घरी बनवलेल्या गोड पदार्थांचे सेवन करावे. भारतीय स्वयंपाक घरात नेहमीच पौष्टिक आणि आरोग्यासाठी पौष्टिक पदार्थ बनवले जातात. पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला दुपारच्या जेवणात मेथी पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मेथी पुलाव कमीत कमी वेळात झटपट तयार होतो. शिवाय हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अनेकदा घरात तुम्ही मटार पुलाव किंवा सोयाबीन पुलाव खाल्ला असेल पण आज आम्ही तुम्हाला मेथी पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: कधी दही कबाब खाल्ले आहेत का? अवघ्या 15 मिनिटांत तयार होते रेसिपी

पालेभाज्यांमध्ये मेथी खाणे आरोग्यासाठी पौष्टिक आहे. लहान मुलं पालेभाज्यांचे सेवन करण्यास नकार देतात. अशावेळी तुम्ही मुलांना पालेभाज्यांपासून भात किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवून खाण्यास देऊ शकता. चवीला कडू असलेली मेथी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथी भाजी वरदान आहे. मेथीच्या भाजीचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. चला तर जाणून घेऊया मेथी पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • तांदूळ
  • मेथी भाजी
  • टोमॅटो
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • तेल
  • मीठ
  • कोथिंबीर
  • हळद
  • खडा गरम मसाला
  • तूप
  • लाल तिखट
हे देखील वाचा: सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट मटार पुरी, वाचा साहित्य आणि रेसिपी

कृती:

  • मेथी पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ स्वच्छ साफ करून धुवून ठेवा. त्यानंतर काहीवेळ पाण्यात भिजण्यासाठी ठेवा.
  • मेथीची भाजी साफ करून धुवून बारीक कापा. यामुळे पुलाव चांगला लागेल.
  • कुकरमध्ये तेल किंवा तूप गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात खडे मसाले घालून भाजून घ्या.
  • नंतर त्यात कांदा आणि टोमॅटो टाकून व्यवस्थित शिजवा. कांदा शिजण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ टाका.
  • कांदा शिजल्यानंतर त्यात सर्व मसाले घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मसाले छान भाजल्यानंतर त्यात बारीक कापून घेतलेली मेथी आणि तांदूळ टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा.
  • कुकरच्या 4 ते 5 शिट्या काढून गॅस बंद करून घ्या. वरून कोथिंबीर टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मेथी पुलाव.

Web Title: How to make methi pulao at home benefits of eating methi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 11:35 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.