कोणतीही पार्टी असली किंवा खास कार्यक्रम असला की स्नॅक्स हा येतोच. आता या स्नॅक्समध्ये बऱ्याच प्रकारचे पदार्थ ठेवले जातात. यातीलच एक प्रमुख पदार्थ म्हणजे कबाब. कबाब अनेक प्रकारचे बनवले जातात. यात व्हेज आणि नॉनव्हेज असेही ऑप्शन्स असतात. आता तुम्ही चिकन कबाब, मटण कबाब व्हेज असाल तर पालक कबाब, मिक्स व्हेज कबाब असे बरेच कबाब खाल्ले असतील मात्र तुम्ही कधी दही कबाब खाल्ले आहेत का? फार कमी लोकांनी हा पदार्थ चाखला असावा मात्र आम्ही तुम्हाला सांगतो याची चव फार अप्रतिम लागते.
बाहेरून क्रिस्पी आणि तोंडात जाताच विरघळणारे हे कबाब तुमच्या दिवसाची रंगत आणखीन वाढवतील. याची हटके रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. ही रेसिपी अवघ्या काही मिनिटांतच तयार होते, ज्यामुळे तुमचा फार वेळ वाया जाणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – मुंबई स्ट्रीट स्टाईल मसाला पाव आता घरीच बनवा, व्हायरल होतेय रेसिपी, त्वरित नोट करा
साहित्य
हेदेखील वाचा – रात्रीच्या शिळ्या चपातीपासून तयार करा कुरकुरीत चायनीज भेळ, जाणून घ्या रेसिपी
कृती