मटार पुरी बनवण्याची सोपी रेसिपी
सकाळी उठल्यानंतर फ्रेश होऊन अनेक लोक सगळ्यात आधी नाश्ता करतात. नाश्ता केल्यामुळे पोटही भरलेले राहते आणि आरोग्यालासुद्धा फायदा होतो. सकाळी उठल्यानंतर नाश्ता करणे ही आरोग्यदायी सवय आहे. काही लोक सकाळच्या घाईगडबडीमुळे नाश्ता करणे विसरून जातात तर काही नाश्ताच करत नाहीत. पण असे केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करावा. ज्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जाईल. सकाळच्या नाश्त्यात सतत पोहे, उपमा किंवा शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते, अशावेळी तुम्ही नाश्त्यासाठी मटार पुरी बनवू शकता. मटार पुरी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: कॉफीत-तूप घालून पिणं होतंय ट्रेंडिंग, तुम्हीही ट्राय करा..
सर्वच ऋतूंमध्ये बाजारात मटार उपलब्ध असतात. मटार पासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवू शकता. याआधी तुम्ही पालक पुरी, मेथी पुरी किंवा तिखट पुरी खाल्ली असेल पण आज आम्ही तुम्हाला मटार पुरी करण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मटार पुरी बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. शिवाय बाहेर प्रवासाला गेल्यानंतर सुद्धा तुम्ही मटार पुरी बनवून घेऊ जाऊ शकता.चला तर जाणून घेऊया मटार पुरी बनवण्याची सोपी रेसिपी.
हे देखील वाचा:दिवाळीमध्ये उरलेल्या सोनपापडीपासून बनवा चविष्ट खीर, किलोभर सोनपापडी मिनिटांमध्ये संपेल