Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये प्या पुदिन्याच्या पानांचे थंडगार सरबत, ‘या’ पद्धतीने तयार केलेली पावडर वर्षभर राहील टिकून

उन्हाळा वाढल्यानंतर शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. अशावेळी तुम्ही पुदिन्याच्या पानांचे सरबत बनवून पिऊ शकता. यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतील. जाणून घ्या पुदिन्याचे सरबत बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 24, 2025 | 10:36 AM
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये प्या पुदिन्याच्या पानांचे थंडगार सरबत

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये प्या पुदिन्याच्या पानांचे थंडगार सरबत

Follow Us
Follow Us:

उन्हाळा वाढल्यानंतर उष्णतेमुळे अंगाची काहिली होते. घामाच्या धारांमुळे सर्वच नागरिक त्रस्त होऊन जातात. उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. नारळ पाणी, ताक, दही, सरबत इत्यादी थंड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन आरोग्य सुधारते. याशिवाय तुम्ही पुदिन्याच्या पानांचा सुद्धा रस तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिऊ शकता. या पानांमध्ये असलेले गुणधर्म शरीर थंड करतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर आतून थंड ठेवण्यासाठी रोजच्या आहारात नियमित पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. उन्हाळ्यात सगळ्यात आवडीने प्यायले जाणारे पेय म्हणून पुदिन्याचे सरबत. मात्र बऱ्याचदा पुदिन्याची पाने बाजारत उपलब्ध होत नाही. अशावेळी तुम्ही पुदिन्याच्या पानांची पावडर तयार करून सरबत बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पुदिना सरबत बनवताना लागणारे प्रिमिक्स बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)

रोजचा स्वयंपाक होईल अतिशय चवदार! पारंपरिक मराठवाडी पद्धतीने घरीच बनवा काळा मसाला, भाज्यांची चव लागेल सुंदर

साहित्य:

  • पुदिन्याची पाने
  • काळीमिरी
  • बडीशेप
  • साखर
  • वेलची
  • जिरं
  • काळ मीठ
  • सब्जा
उन्हाळ्यात लहान मुलांसाठी घरी बनवा थंडगार गुलाब कुल्फी, अवघ्या काही मिनिटांतच होईल तयार

कृती:

  • पुदिन्याच्या पानांचे प्रिमिक्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून ताटात पसरवून २ ते ३ दिवस कडक उन्हात सुकवून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याच्या पानांचा चुरा, बडीशेप, काळीमिरी, वेलची, भाजलेले जिरं, खडीसाखर इत्यादी पदार्थ टाकून बारीक वाटून घ्या.
  • पावडर तयार करून झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार त्यात काळ मीठ टाकून मिक्स करा.
  • पुदिन्याचे सरबत बनवताना काचेच्या ग्लासात बर्फाचे खडे टाकून वरून तुमच्या आवडीनुसार त्यात पुदिन्याच्या पानांची पावडर घालून मिक्स करा. याशिवाय तुम्ही त्यात तुम्ही लिंबाचा रस घालू शकता. यामुळे सरबताची चव आणखीनच वाढेल.

Web Title: How to make mint juice at home simple food recipe summer healthy drinks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.