Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच भाज्या खाण्याचा कंटाळा करतात. अशा वेळी मुंलाना झटपट तुम्ही मिक्स व्हेज कटलेट बनवून खाण्यास देऊ शकता. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 26, 2026 | 08:00 AM
थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

Follow Us
Follow Us:

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येकाला काहींना काही गरमागरम कुरकुरीत पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. सकाळच्या नाश्त्यात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कांदाभजी, बटाटाभजी, वेगवेगळ्या भाज्यांपासून टिक्की इत्यादी नवनवीन पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारे मिक्स व्हेज कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वेगवेगळ्या भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेला चविष्ट पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. लहान मुलं कायमच भाज्या खाण्यास नकार देतात. अशावेळी मुलांना भाज्यांचा वापर करून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाण्यास द्यावेत. भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि पोट सुद्धा भरलेले राहते. मिक्स व्हेज कटलेट तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा पार्टीसाठी सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मिक्स व्हेज कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर

साहित्य:

  • रवा
  • दही
  • पाणी
  • हिरवी मिरची
  • बटाटा
  • गाजर
  • शिमला मिरची
  • मटार
  • मक्याचे दाणे
  • आलं लसूण पेस्ट
  • लाल तिखट
  • मीठ
  • तेल
शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात

कृती:

  • मिक्स व्हेज कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात रवा, दही आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण १५ मिनिट झाकण मारून बाजूला ठेवा.
  • वाटीमध्ये शिजवलेला बटाटा, मटार, बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, गाजर, मक्याचे दाणे एकत्र मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, चाट मसाला, चिली फ्लेक्स, मीठ आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणाचे तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या शेपमध्ये कटलेट बनवून घ्या. कटलेट बनवताना हातांना तेल लावावे.
  • तेल गरम करण्यासाठी ठेवा. वाटीमध्ये रवा घेऊन त्यात तयार केलेले कटलेट घोळवून गरम तेलात टाकून मंद आचेवर व्यवस्थित तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले खमंग कुरकुरीत मिक्स व्हेज कटलेट. सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत तुम्ही कटलेट खाऊ शकता.

Web Title: How to make mixed vegetable cutlet at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव
1

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव

शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात
2

शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात

Chilli Potato: फक्त १५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी चिली पोटॅटो; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल, वाचा सोपी रेसिपी
3

Chilli Potato: फक्त १५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी चिली पोटॅटो; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल, वाचा सोपी रेसिपी

पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव
4

पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.