Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्यातील पदार्थांमध्ये बनवा मनमोहक पारंपरिक मोहनथाळ, नोट करून घ्या गोडाचा पदार्थ

कृष्ण ज्माष्टमीच्या दिवशी घरात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये मोहनथाळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 15, 2025 | 10:19 AM
गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्यातील पदार्थांमध्ये बनवा मनमोहक पारंपरिक मोहनथाळ

गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्यातील पदार्थांमध्ये बनवा मनमोहक पारंपरिक मोहनथाळ

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्यातील सगळ्यांच्या आवडीचा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला गोड पदार्थांचा नैवेद्य घरी बनवला जातो. सणावाराच्या दिवशी घरात अनेक गोड पदार्थ बनवले जातात. त्यातील अतिशय आवडीने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मोहनथाळ. मोहनथाळ हा अतिशय पारंपरिक पदार्थ आहे. बेसन आणि साखरेचा वापर करून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. गोकुळाष्टमीच्या दिवशी घरात पारंपरिक पद्धतीने बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. गोकुळाष्टमीच्या दिवशी घरात सगळीकडे आनंदी आणि उत्साहाचे वातावरण असते. श्रीकृष्णाचा जन्मदिवस देशभरात सगळीकडे उत्साह आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये मोहनथाळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सणावाराच्या दिवशी कायमच बाजारातून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरात बनवलेले पदार्थ खावेत. जाणून घ्या मोहनथाळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा, १० मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

साहित्य:

  • बेसन
  • साखर
  • वेलची पावडर
  • पाणी
  • तूप
  • दूध
  • जायफळ पावडर
  • वेलची पावडर
  • काजू बदामाचे तुकडे
Krishna Janmashtami 2025: लोण्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ‘माखन मिश्रीचा’ नैवेद्य, नोट करा घ्या चविष्ट पदार्थ

कृती:

  • मोहनथाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात तूप घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात दूध मिक्स करून १५ ते २० मिनिटं काहीवेळ मिक्स करून ठेवा.
  • त्यानंतर तयार केलेले पीठ चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्या.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात बेसन पीठ घालून चमच्याने सतत मिक्स करून घ्या. बेसन भाजताना गॅस कायमच मंच आचेवर ठेवा.
  • बेसन पीठ हलकेसे भाजून झाल्यानंतर सोनेरी रंग आणि रवाळ टेक्श्चर येईल. त्यानंतर त्यात दूध मिक्स करून घ्या. दूध हळूहळू ओतल्यानंतर बेसन घट्टसर होईल.
  • त्यानंतर दुसऱ्या भांड्यात पाणी घालून त्यात साखर, वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून उकळी काढून घ्या. त्यानंतर तयार
  • केलेले मिश्रण बेसन पिठामध्ये मिक्स करून हलकेसे गरम करून घ्या.
  • ताटाला तूप लावून त्यात तयार केलेले मोहनथाळ ओतून एकसमान पसरवून घ्या. वरून काजू बदामाचे तुकडे पसरवून सेट करून घ्या.
  • १५ मिनिटानंतर सुरीच्या साहाय्याने तुकडे करून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मोहनथाळ.

Web Title: How to make mohanthal at home krishna janmashtami sweet food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 10:19 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Krishna Janmashtami

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी
2

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
3

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
4

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.