Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणाच्या ताटात तोंडी लावण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा शेवग्याच्या पानांची चटणी, भाकरीसोबत लागेल मस्त

शेवग्याची पाने आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. या भाजीच्या सेवनामुळे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियमित राहतो. आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या पानांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 07, 2025 | 08:00 AM
जेवणाच्या ताटात तोंडी लावण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा शेवग्याच्या पानांची चटणी

जेवणाच्या ताटात तोंडी लावण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा शेवग्याच्या पानांची चटणी

Follow Us
Follow Us:

दैनंदिन आहारात शेवग्याच्या भाजीचे सेवन करावे. या भाजीमध्ये असलेले गुणधर्म हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. याशिवाय शेवग्याची पाने, फुले, शेंगा, देठ इत्यादी सर्वच गोष्टी शरीरासाठी आवश्यक आहेत.पौष्टिकतेने समृद्ध असलेली शेवग्याची पाने आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. मात्र आपल्यातील अनेकांना शेवग्याच्या पानांची भाजी खायला आवडत नाही. चवीला कडू असलेली भाजी हाडांसाठी आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या पानांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. शेवग्याच्या पानाची चटणी भाकरी, चपाती किंवा इतर कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही खाऊ शकता. मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉलसारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात शेवग्याच्या पानांची चटणी खावी. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहील.(फोटो सौजन्य – iStock)

रात्रीच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा टोमॅटोचा आंबटगोड सार, भातासोबत करा चविष्ट बेत

साहित्य:

  • शेवग्याची पाने
  • तेल
  • शेंगदाणे
  • चणा डाळ
  • उडीद डाळ
  • हिंग
  • जिरं
  • धणे
  • सुक्या लाल मिरच्या
  • कढीपत्ता
  • मीठ
  • आमचूर पावडर
१० मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीत बनवा आंबा खोबऱ्याची वडी,आठवडाभर टिकून राहील गोड पदार्थ

कृती:

  • शेवग्याच्या पानांची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, शेवग्याची पाने स्वच्छ करून पाण्याने स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावर सुकण्यासाठी ठेवा.
  • पॅन गरम करून त्यात तेल टाका. तेलामध्ये शेंगदाणे, पिवळी चणा डाळ, पांढरी उडीद डाळ, चिमूटभर हिंग, लाल सुक्या मिरच्या आणि जिरं धणे घालून व्यवस्थित भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात कढीपत्त्याची पाने आणि शेवग्याची पाने टाकून कुरकुरीत भाजून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले सर्व पदार्थ, शेवग्याची पाने, कढीपत्ता, चवीनुसार मीठ टाकून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात आमचूर पावडर टाकून मिक्स करा. मिक्सरमधून चटणी बारीक केल्यानंतर बंद डब्यात भरून ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली शेगव्याच्या पानांची चटणी.

Web Title: How to make moringa leaves chutney at home healthy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • morning

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
4

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.