Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात बनवा पोषक घटकांची समृद्ध असलेले मल्टीग्रेन मेथी थालीपीठ, नोट करून पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मेथी थालीपीठ बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 10, 2026 | 09:38 AM
सकाळच्या नाश्त्यात बनवा पोषक घटकांची समृद्ध असलेले मल्टीग्रेन मेथी थालीपीठ, नोट करून पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात बनवा पोषक घटकांची समृद्ध असलेले मल्टीग्रेन मेथी थालीपीठ, नोट करून पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच इडली, डोसा, कांदापोहे, शिरा, उपमा खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. तर अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करणे टाळतात. थेट दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण केले जाते. सकाळी उठल्यानंतर नाश्ता न केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे कायमच सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करूनच बाहेर पडावे. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी मल्टीग्रेन मेथी थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला थालीपीठ चवीला अतिशय सुंदर लागतो आणि शरीराला सुद्धा खूप जास्त फायदे होतात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना मेथीची भाजी खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी मेथीच्या भाजीपासून तुम्ही विविध पदार्थ बनवू शकता. मेथीच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आहारात मेथी आणि इतर पालेभाज्यांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : वजन वाढत नाहीये? मग आहारात करा या शेकचा समावेश, महिनाभरात वजनात होईल वाढ

साहित्य:

  • मेथी
  • लसूण
  • आलं
  • कढीपत्ता
  • हिरवी मिरची
  • नाचणी पीठ
  • गव्हाचं पीठ
  • बेसन
  • कांदा
  • कोथिंबीर
  • धण्याची पावडर
  • तेल
  • पाणी
  • मीठ
  • पांढरे तीळ
भाज्या खाण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा झणझणीत टोमॅटोची चटणी, गरमागरम भाकरीसोबत लागेल मस्त

कृती:

  • मेथी थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम, मेथीची भाजी स्वच्छ साफ करून नंतर मेथी पाण्यात काहीवेळ भिजत ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • मेथीची भाजी मध्यम आकारात बारीक चिरून घ्या. भाजी जास्त बारीक कापू नये.
  • मोठ्या वाटीमध्ये मेथी भाजी, नाचणीचे पीठ, तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्सरच्या भांड्यात लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, कढीपत्त्याची पाने, हिरव्या मिरच्या घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट पिठाच्या मिश्रणात ओतून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, पांढरे तीळ, हळद,
  • चिमूटभर हींग, लाल तिखट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा आणि आवश्यकता वाटल्यास पाणी घालून पीठ मळून घ्या.
  • तवा गरम करण्यासाठी ठेवा. ओल्या रुमालावर थालीपीठ थापून घ्या आणि गरम तव्यावर टाकून बाजूने तेल घाला आणि खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मल्टीग्रेन मेथी थालीपीठ. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make multigrain methi thalipeeth at home simple food recipe multigrain methi thalipeeth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.