Healthy Shake Recipe : अनेकांना वजन कमी करायचं नाही तर वजन वाढत नाहीये याचं दु:ख सतावत असतं. तुम्हालाही तुमचं वजन वाढवायचं असेल तर आहारात तुम्ही हा शेकचा समावेश करु शकता. जाणून घ्या रेसिपी.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
केळ्याचा शेक वजन कमी करण्यात मोठी मदत करु शकतो.
हा शेक बनवायला फार वेळ लागत नाही.
सकाळच्या नाश्त्यावेळी तुम्ही याचा आपल्या आहारात समावेश करु शकता.
केळ्याचा शेक हा वजन वाढवण्यासाठी एक सोपा, पौष्टिक आणि चविष्ट पर्याय मानला जातो. केळ्यामध्ये नैसर्गिक साखर, कार्बोहायड्रेट्स आणि भरपूर कॅलरीज असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि वजन वाढण्यास मदत होते. त्यात दूध, खजूर आणि ड्रायफ्रूट्सची भर घातल्यास हा शेक आणखी पौष्टिक बनतो. नियमितपणे सकाळी किंवा व्यायामानंतर हा शेक घेतल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते तसेच स्नायूंच्या वाढीसही मदत होते. चला तर मग, घरच्या घरी पौष्टिक केळ्याचा शेक कसा तयार करायचा याची रेसिपीजाणून घेऊया.