Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पचायला हलका आणि चवीला सुंदर! पांढऱ्या शुभ्र मुरमुऱ्यांपासून बनवा लसूण मसाला चिवडा, महिनाभर राहील टिकून

पांढऱ्या शुभ्र मुरमुऱ्यांपासून तुम्ही झटपट चिवडा बनवू शकता. हा चिवडा महिनाभर व्यवस्थित टिकून राहतो. याशिवाय सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 06, 2026 | 11:54 AM
पांढऱ्या शुभ्र मुरमुऱ्यांपासून बनवा लसूण मसाला चिवडा

पांढऱ्या शुभ्र मुरमुऱ्यांपासून बनवा लसूण मसाला चिवडा

Follow Us
Close
Follow Us:

वर्षाच्या बाराही महिने भारतीय घरात सकाळच्या नाश्त्यात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे चिवडा. वेगवेगळ्या पदार्थांपासून चिवडा बनवला जातो. पारंपरिक चवीचा चिवडा लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. पांढऱ्या शुभ्र मुरमुऱ्यांचा चिवडा कमीत कमी साहित्यात बनवता येतो.सकाळच्या नाश्त्यात कायमच चहा बिस्कीट किंवा इतर तेलकट पदार्थ खाण्याऐवजी मुरमुऱ्यांपासून बनवलेला लसूण मसाला चिवडा खावा. लसूण टाकून बनवलेला चिवडा महिनाभर व्यवस्थित टिकून राहतो. चिवडा लवकर खराब होत नाही. याशिवाय मुरुमऱ्यांचा चिवडा नरम होऊ म्हणून हवाबंद डब्यात भरून ठेवावा. यामुळे चिवडा जास्त दिवस व्यवस्थित टिकून राहतो. चला तर जाणून घेऊया मुरमुऱ्यांचा चिवडा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Makar Sankrant 2026 : तिळाचे लाडूच नाही तर सणाला हा पारंपारिक पदार्थही मानला जातो खास, जाणून घ्या रेसिपी

साहित्य:

  • पांढरे मुरमुरे
  • लसूण
  • लाल तिखट
  • हळद
  • शेंगदाणे
  • डाळीव
  • कढीपत्ता
  • तेल
  • हिंग
  • मीठ
कायमच जंक फूड खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा सोयाबीन टिक्की, नोट करा रेसिपी

कृती:

  • मुरमुऱ्यांचा लसूण चिवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात मुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत भाजा. व्यवस्थित गरम झाल्यानंतर काढून घ्या.
  • त्याच टोपात तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात शेंगदाणे, कढीपत्त्याची पाने, बारीक केलेला लसूण, हिंग आणि डाळीव भाजा.
  • भाजून घेतलेले पदार्थ थंड करण्यासाठी ठेवा. त्यानंतर मोठ्या टोपात भाजून घेतलेले शेंगदाणे आणि इतर साहित्य घेऊन व्यवस्थित मिक्स करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात चमचाभर मीठ, हळद, लाल तिखट आणि हिंग घालून भाजा.
  • तयार केलेली फोडणी हलकीशी थंड करून चिवड्यामध्ये मिक्स करा. चमच्याने चिवडा मिक्स करून झाल्यानंतर काहीवेळ ठेवून नंतर बंद हवेच्या डब्यात भरून ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मुरमुऱ्यांचा खमंग मसालेदार चिवडा.

Web Title: How to make murmura garlic masala chiwda at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Summer Special : उन्हाळ्यात घरी ‘साबुदाण्याचे पापड’ बनवायला विसरू नका, आजच रेसिपी नोट करा
1

Summer Special : उन्हाळ्यात घरी ‘साबुदाण्याचे पापड’ बनवायला विसरू नका, आजच रेसिपी नोट करा

जेवणानंतर सुपारी खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा बीटरूट आवळ्याचा मुखवास, विटामिन सी ने समृद्ध पदार्थ
2

जेवणानंतर सुपारी खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा बीटरूट आवळ्याचा मुखवास, विटामिन सी ने समृद्ध पदार्थ

फ्लॉवरच्या भाजीचे नाव ऐकून मुलं नाक मुरडतात? मग झटपट बनवा Roasted Cauliflower, नोट करा रेसिपी
3

फ्लॉवरच्या भाजीचे नाव ऐकून मुलं नाक मुरडतात? मग झटपट बनवा Roasted Cauliflower, नोट करा रेसिपी

उन्हाळा सुरु झाला, आपल्या जेवणात आवर्जून समाविष्ट करा ‘काकडीचा रायता’, 5 मिनिटांची रेसिपी नोट करा
4

उन्हाळा सुरु झाला, आपल्या जेवणात आवर्जून समाविष्ट करा ‘काकडीचा रायता’, 5 मिनिटांची रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.