Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळा सुरु झाला, आपल्या जेवणात आवर्जून समाविष्ट करा ‘काकडीचा रायता’, 5 मिनिटांची रेसिपी नोट करा

Cucumber Raita Recipe : काकडीचा रायता गरमा गरम जेवणासोबत चवीला फार छान लागतो. उन्हाळ्यात वातावरणाची उष्णता प्रचंड वाढते, अशावेळी थंडगार रायता जेवणात समाविष्ट केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 12, 2026 | 09:30 AM
उन्हाळा सुरु झाला, आपल्या जेवणात आवर्जून समाविष्ट करा 'काकडीचा रायता', 5 मिनिटांची रेसिपी नोट करा

उन्हाळा सुरु झाला, आपल्या जेवणात आवर्जून समाविष्ट करा 'काकडीचा रायता', 5 मिनिटांची रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्यात उष्णता प्रचंड वाढते.
  • अशा उष्ण तापमानात शरीराला थंड करणारे पदार्थ खावेत.
  • काकडीचा रायता उन्हाळ्यात आवर्जून खाल्ला जातो.
उन्हाळ्याच्या दिवसांत हलके, थंड आणि पोटाला आराम देणारे पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशा वेळी दह्यापासून बनवलेला काकडीचा रायता हा एक उत्तम पर्याय ठरतो. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि दही पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे हा रायता चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही चांगला असतो.

सध्या जेवणाला येईल चटपटीत चव! जिभेची चव वाढवण्यासाठी घरीच बनवा आंबटगोड लिंबाचे लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

भारतीय जेवणात रायत्याला विशेष स्थान आहे. पुलाव, बिर्याणी, पराठा किंवा साध्या जेवणासोबतही काकडीचा रायता खूप छान लागतो. कमी वेळात आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारा हा रायता घरात कोणालाही सहज बनवता येतो. मसाल्यांचा हलका स्वाद आणि काकडीची कुरकुरीत चव यामुळे हा रायता जेवणाची मजा आणखी वाढवतो. चला तर मग याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • 1 कप दही
  • 1 मध्यम आकाराची काकडी (किसलेली)
  • 1/2 टीस्पून भाजलेले जिरेपूड
  • मीठ चवीनुसार
  • 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली
  • थोडी कोथिंबीर चिरलेली
Summer Drink : उन्हाळ्यात शरीर मिळवून द्या थंडावा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा आंबट-गोड चवीचा ‘कोकम सरबत’

कृती

  • सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुऊन किसून घ्या.
  • एका भांड्यात दही घेऊन ते चांगले फेटून घ्या.
  • फेटलेल्या दह्यात किसलेली काकडी घाला.
  • आत त्यात मीठ आणि जिरेपूड घाला.
  • आता बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून सगळे नीट मिसळा.
  • वरून चिरलेली कोथिंबीर घालून सजवा.
  • थंडगार काकडीचा रायता तयार आहे.
  • हा स्वादिष्ट आणि थंडगार काकडीचा रायता तुम्ही पुलाव, पराठा किंवा साध्या जेवणासोबत सर्व्ह करू शकता.
 

Web Title: Summer special make cucumber raita at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.