Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा हेल्दी टेस्टी Mushroom Toast, प्रोटीनयुक्त पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मशरूम टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडेल. मशरूममध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 07, 2025 | 03:00 PM
संध्याकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा हेल्दी टेस्टी Mushroom Toast

संध्याकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा हेल्दी टेस्टी Mushroom Toast

Follow Us
Close
Follow Us:

संध्याकाळच्या वेळी प्रत्येकाला काहींना काही खाण्याची इच्छा होते. भूक लागल्यानंतर नेहमीच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. सामोसा, शेवपुरी, चाट, वडापाव, भजी इत्यादी अनेक पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमीच तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नाश्त्यात कायमच घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मशरूम टोस्ट बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. बाजारात कायमच मशरूम उपलब्ध असतात. आरोग्यासाठी मशरूम सुपरफूड मानले जाते. यामध्ये असलेले प्रथिने शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मशरूमचे सेवन करावे. मशरूमची चव पाणचट असते, त्यामुळे मशरूम खाण्यास लहान मुलं कायमच नकार देतात. अशावेळी तुम्ही मुलांसाठी मशरूम टोस्ट बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मशरूम टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

आंबवलेले पदार्थ खायचा कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा मसूर डाळीचा कुरकुरीत डोसा

साहित्य:

  • मशरूम
  • ब्रेड
  • कांदा
  • बटर
  • लसूण पाकळ्या
  • काळीमिरी पावडर
  • चिली फ्लेक्स
  • कोथिंबीर
  • मीठ
  • मिरचीचे तुकडे
शेफ विष्णू मनोहर स्पेशल रेसिपी! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत चमचमीत मसाला पापड, जाणून घ्या ट्रिक्स

कृती:

  • मशरूम टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये बटर घालून गरम करून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली लसूण आणि कांदा घालून व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेले मशरूम घालून काहीवेळ शिजवून घ्या. मशरूममधील पाणी निघून जाईपर्यंत मशरूम शिजवून घ्या.
  • त्यानंतर त्यात काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स, ओरिगानो, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून मिक्स करा.
  • तवा गरम करून त्यावर ब्रेड भाजून घ्या. त्यानंतर ब्रेडवर तयार केलेले मशरूमचे सारण भरून वरून किसलेले चीज आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा टोस्ट करण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला हेल्दी आणि चविष्ट मशरूम टोस्ट. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make mushroom toast at home benefits of eating mushroom easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Raw Mango Recipe: उन्हाळा संपण्याआधी झटपट घरी बनवा आंबटगोड कैरीचा जाम, चटकदार पदार्थाने वाढवा जिभेची चव
1

Raw Mango Recipe: उन्हाळा संपण्याआधी झटपट घरी बनवा आंबटगोड कैरीचा जाम, चटकदार पदार्थाने वाढवा जिभेची चव

तांदळाची इडली खाऊन वैताग आला आहे? मग लोह आणि कॅल्शियमने समृद्ध असलेली नाचणी इडली नक्कीच बनवून पहा
2

तांदळाची इडली खाऊन वैताग आला आहे? मग लोह आणि कॅल्शियमने समृद्ध असलेली नाचणी इडली नक्कीच बनवून पहा

Recipe : पोटाचे विकार होतील दूर, उन्हाळ्यात नाश्त्याला बनवा काकडीची इडली, नोट करा रेसिपी
3

Recipe : पोटाचे विकार होतील दूर, उन्हाळ्यात नाश्त्याला बनवा काकडीची इडली, नोट करा रेसिपी

Summer Drink: १० मिनिटांमध्ये तयार होईल आंबटगोड चवीचे रिफ्रेशिंग काला खट्टा ड्रिंक, कडक उन्हात शरीराला मिळेल थंडावा
4

Summer Drink: १० मिनिटांमध्ये तयार होईल आंबटगोड चवीचे रिफ्रेशिंग काला खट्टा ड्रिंक, कडक उन्हात शरीराला मिळेल थंडावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.