Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये घरी बनवा खरबूज बियांचे मिल्कशेक! बियांचा करा ‘अशा’ पद्धतीने वापर

थंड पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची इच्छा झाल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये खरबूजचा मिल्कशेक बनवू शकता. खरबूज मिल्कशेक बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जाणून घ्या मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 16, 2025 | 02:31 PM
कडक उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये घरी बनवा खरबूज बियांचे मिल्कशेक

कडक उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये घरी बनवा खरबूज बियांचे मिल्कशेक

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर घरी कलिंगड, टरबूज, काकडी, ताडगोळे इत्यादी अनेक थंड पदार्थ आणले जातात. वाढत्या उष्णतेपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. उष्णता वाढल्यानंतर पोटात सतत जळजळ होणे, अपचनाची समस्या, त्वचेमध्ये होणारे बदल इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडणारे फळ म्हणजे खरबूज. टरबूजमध्ये प्रथिने, कर्बोदके, पाणी, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम,सोडियम आणि इतर वेगवेगळे जीवनसत्वे आढळून येतात. खरबूज घरी आणल्यानंतर त्यातील बिया काढून टाकल्या जातात आणि आतील मऊ पदार्थाचे सेवन केले जाते. खरबूज हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. खरबूजच्या आतील बिया सुद्धा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात., खरबूज कापल्यानंतर त्यातील बिया फेकून दिल्या जातात. मात्र असे न करता खरबूजाच्या बियांपासून मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या खरबूज शेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

संकष्टी चतुर्थीच्या नैवेद्यात बनवा आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक! नोट करून घ्या मोदक बनवण्याची पारंपरिक रेसिपी

साहित्य:

  • खरबूजच्या बिया
  • बर्फाचे खडे
  • दूध
  • साखर
  • व्हॅनिला इसेंन्स
आंबोळ्यांसोबत चटणी खाऊन कंटाळा आहे? अस्सल मालवणी पद्धतीमध्ये बनवा काळ्या वाटण्याची चविष्ट उसळ

कृती:

  • खरबूज मिल्कशेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, खरबूज स्वच्छ धुवून त्याच्या आतील बिया बाजूला वेगळ्या काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात खरबूजच्या बिया, आवश्यकतेनुसार साखर, दूध घालून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात बर्फाचे खडे आणि व्हॅनिला इसेंन्स टाकून पुन्हा एकदा वाटून घ्या.
  • तयार करून घेतलेले मिल्कशेक काचेच्या ग्लासात काढून पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तुम्ही बनवलेला खरबूज मिल्कशेक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं नक्की आवडेल.

Web Title: How to make muskmelon seed milksheak at home simple food recipe summer drinks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • summer drink

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.