Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांच्या आवडीचे नाचोस चाट आता घरीच बनवा, पदार्थ पाहून मुलं होतील आनंदी

लहान मुलांना मसालेदार पदार्थ खायला खूप आवडतात. त्यातील मुलानांच्या आवडीचा पदार्थ नाचोस. नाचोस नुसतेच खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन हवं असत. अशावेळी तुम्ही नाचोस चाट बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 06, 2024 | 02:30 PM
नाचोज चाट बनवण्याची सोपी रेसिपी

नाचोज चाट बनवण्याची सोपी रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांना संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर खायला काय द्यावे? असा प्रश्न पालकांना पडतो. अनेकदा मुलं बाहेरचे तेलकट पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. पण सतत तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. लहान मुलांना कमीत कमी बाहेरच्या पदार्थांचे सेवन करण्यास द्यावे, जेणेकरून त्यांचे आरोग्य निरोगी राहतील. सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. पोट दुखी किंवा इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांना सतत बाहेरचे पदार्थ खाण्यास देऊ नये. लहान मुलांच्या आरोग्यासाठी पौष्टिक असलेले आणि पचनास हलके असलेल्या पदार्थांचे सेवन करण्यास द्यावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत नाचोस चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे नाचोज चाट बनवण्यासाठी फार कमी वेळ लागतो. घाईगडबडीमध्ये असल्यानंतर तुम्ही मुलांना हा पदार्थ बनवून देऊ शकता. चला तर जाणून घेऊया नाचोज चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: चहा पिण्याने होतोय त्रास, तर 20 मिनिट्स आधी खा असे बदाम

साहित्य:

  • नाचोस
  • कांदा
  • टोमॅटो
  • काकडी
  • मेयोनीज
  • चाट मसाला
  • काळे मीठ
  • मक्याचे दाणे
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • सॉस
  • लाल तिखट
  • बारीक शेव
हे देखील वाचा: हळदीचा फेस पॅक ‘या’ गोष्टींनी घरच्या घरी तयार करा, मिळतील आश्चर्यकारक फायदे

कृती:

  • कुरकुरीत नाचोस चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा, टोमॅटो, काकडी बारीक चिरून घ्या.त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात मेयोनीज, सॉस,चाट मसाला, तिखट आणि काळे मीठ टाकून व्यवस्थित मिस्क करून घ्या.
  • मिश्रण तयार झाल्यानंतर काहीवेळ बाजूला ठेवून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये किंवा ताटात नाचोस पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर तयार केलेले मिश्रण टाकून सगळीकडे पसरवून घ्या.
  • नंतर त्यावर मक्याचे उकडलेले दाणे टाका. सगळ्यात शेवटी चाटवर बारीक शेव आणि चीझ टाकून सर्व्ह करा.

Web Title: How to make nachos chaat at home healthy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 02:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
1

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.