Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

नारळी पौर्णिमेला नैवेद्यासाठी प्रत्येक घरात नारळी भात बनवला जातो. पण साखर किंवा गुळाचे प्रमाण चुकल्यानंतर भात चिकट होतो. त्यामुळे आगरी पद्धतीचा वापर करून तुम्ही झटपट नारळी भात बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 22, 2026 | 10:24 AM
नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणांना विशेष महत्व आहे. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. आगरी कोळी संस्कृतीमध्ये नारळ पौर्णिमा सणाला खूप जास्त महत्व आहे. यादिवशी समुद्राची पूजा करून सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. याशिवाय प्रत्येक घरात नैवेद्यासाठी नारळी भात आवर्जून बनवला जातो. आगरी पद्धतीमध्ये बनवलेला नारळी भात चवीला अतिशय सुंदर लागतो. त्यामुळे यंदाच्या वर्षी कमीत कमी साहित्यात तुम्ही नारळी भात बनवू शकता. आगरी पद्धतीने बनवलेला नारळी भात घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. बऱ्याचदा भात शिजवताना तो खूप जास्त चिकट होऊन जातो. योग्य प्रमाणात गूळ किंवा साखरेचा वापर न केल्यास पदार्थाची चव बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दाणेदार मोकळ्या भातासाठी या टिप्स फॉलो करा. चला तर जाणून घेऊया नारळी भात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Malpua Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी तयार करा गोड आणि मऊ ‘मालपुआ’

साहित्य:

  • तांदूळ
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • तूप
  • सुका मेवा
  • वेलची पावडर
  • खडा मसाला
  • जायफळ पावडर
  • केशर दूध
Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

कृती:

  • नारळी भात बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये तांदूळ घेऊन काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. यामुळे भात फुलून येईल.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात सुका मेवा घालून हलकासा लालसर होईपर्यंत भाजा. यामुळे भाताची चव मस्त लागेल.
  • भिजवलेला तांदूळ टोपात घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा आणि शिजवून घ्या.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात खडा मसाला घालून भाजून घ्या. त्यानंतर शिजवलेला भात घालून हलक्या हाताने मिक्स करा.
  • एक वाफ आल्यानंतर तुमच्या आवडीनुसार त्यात गूळ घालून पूर्णपणे मिक्स होईपर्यंत चमच्याने ढवळत राहा.
  • त्यानंतर त्यात वेलची पावडर, भाजलेला सुका मेवा, जायफळ पावडर आणि केशर दूध घालून मिक्स करा.
  • सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर खोबऱ्याचा किस घालून मिक्स करा.
  • तयार आहे आगरी पद्धतीमध्ये बनवलेला चविष्ट नारळी भात.

Web Title: How to make narali bhat at home simple food recipe maharashtrian coconut rice recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
1

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे
2

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी
3

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी

पनीर प्रेमींसाठी मेजवानी! जेवणाची रंगत वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Pepper Fry, नोट करा रेसिपी
4

पनीर प्रेमींसाठी मेजवानी! जेवणाची रंगत वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Pepper Fry, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.