Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चहासोबत खाण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा चटपटीत मॅगीची भेळ, लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा नक्की आवडेल

लहान मुलांना मॅगी खायला खूप आवडते. पण मॅगीपासून कोणताही वेगळा पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही मॅगी भेळ सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मॅगी भेळ बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 21, 2025 | 08:00 AM
चहासोबत खाण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा चटपटीत मॅगीची भेळ

चहासोबत खाण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा चटपटीत मॅगीची भेळ

Follow Us
Close
Follow Us:

मॅगी हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. साधी मॅगी, मसाला मॅगी, चीज मॅगी, चायनीज मॅगी इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारे मॅगी बनवली जाते. मॅगी खाल्यानंतर पोटही भरते आणि लवकर भूक लागत नाही. मॅगी पकोडा, तडका मॅगी, पनीर मॅगी, मॅगीची पाणीपुरी इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ हल्ली बाजारात विकत मिळू लागले आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात मॅगीची भेळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेली मॅगीची भेळ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडेल. सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळची छोटी मोठी भूक भागवण्यासाठी तुम्ही मॅगीची भेळ खाऊ शकता. मॅगीची भेळ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. शिवाय या पदार्थासाठी कमी साहित्य लागते. चला तर जाणून घेऊया मॅगीची भेळ बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)

साधा डोसा खाऊन कंटाळा आला? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा रवा पालक डोसा, वाचा झटपट होणारी रेसिपी

साहित्य:

  • मॅगी
  • कांदा
  • टोमॅटो
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर
  • लाल तिखट
  • हळद
  • चाट मसाला
  • टोमॅटो सॉस
  • रेड चिली सॉस
  • हिरवी मिरची
  • शेंगदाणे
घाईगडबडीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा फोडणी देऊन बनवलेली ताकाची उकड, नोट करून घ्या पदार्थ

कृती:

  • मॅगीची भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅनमध्ये बटर टाकून त्यात कच्ची मॅगी टाकून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
  • त्यानंतर त्याच पॅनमध्ये शेंगदाणे टाकून लाल होईपर्यंत व्यवस्थित भाजा.
  • मोठ्या बाऊलमध्ये भाजून घेतलेली मॅगी, शेंगदाणे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट मसाला, चाट मसाला, मॅगी मसाला घालून पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या भेळमध्ये लिंबाचा रस, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिली सॉस, टोमॅटो सॉस टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मॅगीची भेळ. हा पदार्थ सगळ्यांना नक्कीच आवडेल.

Web Title: How to make noodles bhel at home breakfast recipe crispy noodles bhel recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स… मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची ‘बाकरवडी’ घरी कशी बनवायची ते जाणून घ्या
1

महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स… मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची ‘बाकरवडी’ घरी कशी बनवायची ते जाणून घ्या

उन्हाळयात १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट काकडीचे धिरडे, शरीरात टिकून राहील थंडावा
2

उन्हाळयात १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट काकडीचे धिरडे, शरीरात टिकून राहील थंडावा

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने
3

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी
4

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.