सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा चवदार कांद्याची भाजी
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना कांदा खायला आवडत नाही. कांद्याचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडतात. पण कांदा खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. कांद्यामध्ये असलेले गुणधर्म केसांच्या वाढीसाठी अतिशय प्रभावी ठरतात. जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कांद्याचा वापर केला जातो. पदार्थाची चव वाढवण्यासाठी कांद्याचे सेवन केले जाते. पण नेहमीच भाजीमधील कांदा खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही कांद्याची चविष्ट भाजी बनवू शकता. घरात बऱ्याचदा भाजी बनवताना कांदा शिल्लक राहतो. उरलेल्या कांद्याचं नेमकं काय करावं असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडतात. अशावेळी तुम्ही चटपटीत कांद्याची भाजी बनवू शकता. कांद्यापासून भजी किंवा रिंग्स बनवले जातात. चला तर जाणून घेऊया कांद्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
दुपारच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कोबीची कोशिंबीर, सॅलडपेक्षाही लागेल सुंदर
रात्रीच्या उरलेल्या चपात्यांपासून घरी बनवा टेस्टी Nachos; संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय