(फोटो सौजन्य: istock)
दिवसभरात उरलेल्या चपात्या फेकून देण्यापेक्षा त्यांचा स्वादिष्ट उपयोग करून झटपट नाश्ता तयार करता येतो. उरलेल्या चपातीपासून बनवलेले नाचोज हे क्रिस्पी, चविष्ट आणि पौष्टिक स्नेह्य नाश्ता आहे. हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. चहा किंवा सॉससोबत खाल्ले की स्वाद आणखी वाढतो. चला तर मग बघूया ही वेगळी पण सोपी रेसिपी!
पालेभाज्या खायला आवडत नाहीत? मग बाजरीचे पीठ टाकून झटपट बनवा मेथीचे चमचमीत पिठलं, नोट करा रेसिपी
नाचोस हे मेक्सिकन आणि टेक्सास-मेक्सिकन (Tex-Mex) पदार्थांमधील एक लोकप्रिय स्नॅक आहे. हे टॉर्टिला चिप्स, चीज, आणि विविध टॉपिंग्ज (उदा., टोमॅटो, लसूण, कांदा) वापरून बनवलेले असतात. बाजारात अनेक ठिकाणी हे नाचोस विकले जातात आणि लोक आवडीने हे खातात देखील. लहान मुलांना तर याची चव फारच आवडते अशात तुम्ही याला एक घरगुती टच देऊन घरीच उरलेल्या चपात्यांपासून टेस्टी नाचोस तयार करू शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
सकाळचा चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता; घरी बनवा भाज्यांनी भरपूर खमंग Mixed Veg Paratha
कृती