Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजी काय बनवावी सुचत नाही? ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत कांद्याची चटणी, नोट करा रेसिपी

बऱ्याचदा घरात नेमकी काय भाजी बनवावी? हे सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झटपट कांद्याची चटणी बनवू शकता. हा पदार्थ कोणत्याही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अतिशय चविष्ट लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 10, 2025 | 10:47 AM
५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत कांद्याची चटणी

५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत कांद्याची चटणी

Follow Us
Follow Us:

जेवण बनवण्यासाठी लागणारा प्रमुख पदार्थ म्हणजे कांदा. कोणतीही भाजी, आमटी, डाळ किंवा इतर नाश्त्यातील पदार्थ बनवताना कांद्याचा वापर केला जातो. बऱ्याचदा सकाळच्या डब्यासाठी किंवा जेवणात नेमकी काय भाजी बनवावी? हे सुचत नाही. नेहमीच भेंडी, गवार किंवा कडधान्य खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही ५ मिनिटांमध्ये झटपट कांद्याची चटणी बनवू शकता. कांद्याचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कारण कांदा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आणि पौष्टिक आहे. कांद्याच्या सेवनामुळे केसांसंबधित समस्यांपासून सुटका मिळते. केस गळती थांबून केस अतिशय चमकदार आणि मजबूत होतात. सर्वच लहान मुलांना चवीला तिखट असलेला कांदा ख्याल आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना कांद्याची चटणी किंवा इतर पदार्थ बनवून खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया कांद्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

सकाळचा नाश्ता करा हटके; घरी बनवा खमंग दुधीचे थालीपीठ, झटपट तयार होते रेसिपी

साहित्य:

  • कांदा
  • लाल तिखट
  • मीठ
  • तेल
  • शेंगदाण्याचा कूट
  • लसूण
  • कोथिंबीर
  • लिंबाचा रस
संध्याकाळचा नाश्ता थोडा चिजी होऊन जाऊद्यात; घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Mac And Cheese

कृती:

  • कांद्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांद्याची साल काढून घ्या आणि कांदा बारीक चिरून घ्या.
  • वाटीमध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेली लसूण टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि शेंगदाण्याचा कूट टाकून मिक्स करा.
  • पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. कडक गरम झालेले तेल कांद्याच्या मिश्रणात ओतून मिक्स करा. वरून लिंबाचा रस टाकून मिक्स करा.
  • सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कांद्याची चटणी सर्व्ह करा.
  • कांद्याच्या चटणी तुम्ही चपाती, भाकरी किंवा इतर कोणत्याही पराठ्यासोबत खाऊ शकता. तुम्ही बनवलेला हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make onion chutney at home benefits of eating onion easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.