Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोळी भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा कांदा टोमॅटोची झणझणीत चटणी, नोट करून घ्या रेसिपी

नेहमी नेहमी शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही कांदा टोमॅटोची झणझणीत चटणी बनवू शकता.टोमॅटोची चटणी सगळ्यांचं खूप जास्त आवडते. चला तर जाणून घेऊया कांदा टोमॅटो चटणी बनवण्याची सोपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 02, 2025 | 11:45 AM
पोळी भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा कांदा टोमॅटोची झणझणीत चटणी

पोळी भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा कांदा टोमॅटोची झणझणीत चटणी

Follow Us
Follow Us:

दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणात नेहमी नेहमी काय भाजी बनवावी? हे अनेकदा सुचत नाही. अशावेळी काही घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चविष्ट चटण्या बनवू शकता. चटणी तुम्ही चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता. झणझणीत आंबट तिखट चटणी चवीला अतिशय सुंदर लागते. जेवणात जर चटणी असेल तर दोन घास जेवण जास्त जातं. काही लोक चटणीसोबत भात देखील खातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कांदा टोमॅटोची झणझणीत चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. तुम्ही बनवलेली चटणी लहान मुलांपासून ते अगदी घरातील मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया कांदा टोमॅटोची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नाचणी ओट्सचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खमंग कॅल्शियमयुक्त ढोकळा, वजन राहील नियंत्रणात

साहित्य:

  • कांदा
  • टोमॅटो
  • काश्मिरी लाल मिरची
  • चणाडाळ
  • उडीद डाळ
  • जिरं
  • मेथीचे दाणे
  • लसूण
  • आलं
  • चिंच
  • मोहरी
  • गूळ
  • कढीपत्ता
  • हिंग
हलवा सोडा यावेळी गाजरापासून बनवा चविष्ट आणि थंडगार रायता; 5 मिनिटांतच तयार होईल रेसिपी

कृती:

  • कांदा टोमॅटोची चविष्ट चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांदा टोमॅटो स्वच धुवून त्याचे बारीक तुकडे करून घ्या.
  • त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यात चणाडाळ, जिरं, उडीद डाळ, कांद्याचे तुकडे,टोमॅटो, लसूण टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात भिजवून ठेवलेली लाल मिरची, गूळ आणि चिंचेचे मिश्रण टाकून मिक्स करून घ्या.
  • सर्व मिश्रण थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल टाकून गरम करा. त्यात मोहरी, कढीपत्ता, मेथीचे दाणे, हिंग घालून फोडणी तयार करा.
  • तयार करून घेतलेली फोडणी चटणीमध्ये ओतून मिक्स करा. वरून चवीनुसार मीठ टाका.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कांदा टोमॅटोची चटणी.

Web Title: How to make onion tomato chutney at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 11:45 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Tomato chutney

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.